Take a fresh look at your lifestyle.

म्हणून उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या निवडणुकीला पुन्हा एकदा ब्रेक..!

सोलापूर / उस्मानाबाद :

Advertisement

करोना विषाणूच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुका आहे त्या पातळीवर थांबविण्याचे आदेश दिले आहेत. परिणामी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूकीला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे.

Advertisement

स्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकूण १५ जागांसाठी निवडणूक घेण्याच्या हालचाली सुरू झाल्याने राजकीयदृष्ट्या फेरमांडणी चालू झालेली आहे. बँकेच्या संचालक मंडळाची मुदत मे २०२० मध्येच संपलेली आहे. मात्र, करोना विषाणूच्या साथीमुळे पुन्हा-पुन्हा निवडणुकीला ब्रेक लागत आहे.

Advertisement

जिल्ह्यातील ८९९ पैकी ८५७ मतदार प्रतिनिधींचे ठराव सहकार विभागाकडे सादर झाले आहेत. याची पडताळणी सुरू असतानाच कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पुन्हा शासनाने दि. ३१ मार्चपर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्याने उस्मानाबाद जिल्हा बँकेची निवडणूकही रेंगाळली आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply