Take a fresh look at your lifestyle.

अभिनेता ऋतिक रोशन अडचणीत; ‘त्याप्रकरणी’ मुंबई क्राईम ब्रांचने धाडले समन्स

मुंबई :

Advertisement

सध्या देशाच्या सामाजिक पटलावर बॉलीवूडही विविध कारणांनी चर्चेत आहे. अनेक अभिनेत्यांच्या राजकीय भूमिका या वादातल्या असतात. त्यामुळेही ते चर्चेत येतात. तर सध्या बॉलीवूड हे आत्महत्या सत्रामुळे चर्चेत होते.

Advertisement

त्यानंतर बॉलीवूड हे ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत आले. आता अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेता ऋतिक रोशनला मुंबई क्राईम ब्रांचच्या सीआययुकडून समन्स बजावण्यात आला आहे.  ऋतिक यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने कंगना प्रकरणात समन्स बजावण्यात आला. 

Advertisement

शनिवारी चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स, ऋतिक रोशन याने अभिनेत्री कंगना विरोधात तक्रार केली आहे. ऋतिक याच्या तक्रारी नुसार मुंबई क्राईम ब्रांच तपास करत आहे.

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून कंगणा आणि ऋतिक रोशन प्रकरण विविध कारणांमुळे चर्चेत आहे. अशातच मध्यंतरीच्या काळात कंगणाने राजकीय भूमिका घेतल्याने तीही अनेक वादाच्या भोवर्‍यात सापडली होती.  

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply