Take a fresh look at your lifestyle.

अवघ्या ६९ रुपयात मिळवा गॅस सिलिंडर; त्यासाठी करावे लागेल ‘हे’ एकच काम

मुंबई :

Advertisement

सध्या महागाईने नको नको केले असताना गॅसचे दर वाढले आणि सर्वसामान्य लोकांच्या अडचणीत अजूनच वाढ झाली. आता एवढ्या महागाईतही आम्ही तुम्हाला पैसे वाचविण्याची एक भन्नाट ऑफर सांगणार आहोत.

Advertisement

देशात पेट्रोल आणि डिझेल च्या किंमतीने उच्चांक गाठला आहे. या किमतीसोबत गॅस सिलिंडरच्या किंमती सुद्धा खूप वाढल्या आहेत. तुम्हाला जर स्वस्त किंमतीत गॅस सिलिंडर खरेदी करायचा असेल तर पेटीएमने एक जबरदस्त ऑफर देऊ केली आहे. 

Advertisement

आता ७६९ रुपयांना मिळणारा सिलेंडर तुम्ही केवळ ६९ रुपयांना खरेदी करू शकणार आहात. पेटीएमवरून एलपीजी सिलेंडर बुक केल्यास तुम्ही ७०० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवू शकता.

Advertisement

असा घ्या ऑफरचा लाभ :-

Advertisement
  1. सर्वात आधी Paytm वर जा. फोनमध्ये अॅप नसेल तर अॅप डाउनलोड करा.
    यानंतर मेन पेजवर दिलेल्या Recharge & Pay Bills पर्यायाला टॅप करा. यानंतर Book a Cylinder वर टॅप करा.
  2. आता जे पेज तुमच्या समोर असेल यात गॅस सर्विस प्रोव्हाइडरला सिलेक्ट करा. त्यानंतर आपला १७ डिजिटचा एलपीजी आयडी टाका.
  3. पुन्हा गॅस सिलिंडरला सिलेक्ट करा. आता एलपीजी आयडीच्या जागी कंज्यूमर नंबर किंवा रजिस्टर्ड मोबाइल नंबर टाकू शकता. यानंतर प्रोसिडवर टॅप करा.
  4. या ठिकाणी तुमची डिटेल्स दिसेल. खाली ७६९ रुपयांची रक्कम दिसेल. तसेच खाली स्क्रॉल केल्यानंतर एक ऑफर दिसेल. ज्यात युजर्संना ७०० रुपयांचा कॅशबॅक दिली जाणार आहे. एक स्क्रॅचकार्डसाठी.
  5. या पेजवर देण्यात आलेले Proceed to Book Cylinder वर टॅप करावे लागेल.
    यानंतर तुम्हाला काही ऑफर्स दिले जातील. या ठिकाणी खाली Apply Promocode लिहिलेले असेल.
  6. यावर टॅप करा. खाली दिलेल्या LPG ऑफर जवळ देण्यात आलेल्या Apply वर टॅप करा. ही ऑफर अप्लाय होईल.

महत्वाची माहिती :-

Advertisement

ही ऑफर २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत उपलब्ध आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply