Take a fresh look at your lifestyle.

इंधनदरवाढीने आर्थिक गणित कोलमडले; वाचा, तुमच्या शहरातील आजचे भाव

मुंबई :

Advertisement

देशात पेट्रोल आणि डिझेल च्या किंमतीने उच्चांक गाठला आहे. या किमतीसोबत गॅस सिलिंडरच्या किंमती सुद्धा खूप वाढल्या आहेत.  लॉकडाउनने विस्कटलेली आर्थिक घडी अजूनही तशीच आहे. कारण महागाईचा भडका रोजच उडत आहे.

Advertisement

पेट्रोलच्या दरवाढीने सर्वसामान्य लोकांना सध्या चांगलाच फटका बसत आहे. गेल्या महिनाभरात प्रति लिटरमागे 5 रुपयांनी पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे. पॉवर पेट्रोलचे दर शंभर रुपयांपर्यंत जाऊन पोहचले आहे. तर, साध्या पेट्रोलचे दर सध्या प्रति लिटर 98 रुपयांपर्यंत आहेत.  

Advertisement

भारताच्या अनेक शहरांमध्ये पेट्रोल 100 पार गेले आहे. कोरोनामुळे आधीच आर्थिक अडचणी सापडलेले असताना आता वाढत्या इंधनाच्या दरामुळे आणखी पैशांची चणचण भासणार आहे. आज पॉवर पेट्रोल 100.11 पैसे इतकं झालं आहे. पेट्रोल परवडत नाहीये, सरकारने तोडगा काढावा. सुट द्यावी अशी अपेक्षा आता मुंबईकरांनी व्यक्त केली आहे.

Advertisement

प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे दर :-

Advertisement

नवी दिल्ली (Delhi Petrol Price Today) : 90.93 रुपये प्रति लिटर

Advertisement

मुंबई (Mumbai Petrol Price Today) : 97.34 रुपये प्रति लिटर

Advertisement

कोलकाता (Kolkata Petrol Price Today) : 91.1 2रुपये प्रति लिटर

Advertisement

चेन्नई (Chennai Petrol Price Today) : 92. 90 रुपये प्रति लिटर

Advertisement

नोएडा (Noida Petrol Price Today) : 89.19 रुपये प्रति लिटर

Advertisement

प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव :-

Advertisement

नवी दिल्ली (Delhi Diesel Price Today) : 81.32 रुपये प्रति लिटर

Advertisement

मुंबई (Mumbai Diesel Price Today) : 88.44 रुपये प्रति लिटर

Advertisement

कोलकाता (Kolkata Diesel Price Today) : 84.20 रुपये प्रति लिटर

Advertisement

चेन्नई (Chennai Diesel Price Today) : 86.31 रुपये प्रति लिटर

Advertisement

नोएडा (Noida Diesel Price Today) : 81.76 रुपये प्रति लिटर

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply