Take a fresh look at your lifestyle.

2.61 कोटीला विकली गेली ही ‘पॉश स्पाइस’ गाय; ठरली जगात सर्वात महागडी गाय

आजवर आम्ही तुम्हाला सुल्तान रेडा, युवराज रेडा यांच्याविषयी माहिती सांगितली. त्यांची कोट्यवधी रुपये किंमत का आहे, याचेही रहस्य सांगितले. आज आम्ही तुम्हाला जगातील अशा एका गायीविषयी सांगणार आहोत, जी जगातील सर्वात महागडी गाय ठरली आहे.

Advertisement

या गायीचा लिलाव जगभर चर्चेचा विषय झाला आहे. ‘पॉश स्पाइस’ नावाच्या या गायीला खरेदी करण्यासाठी मध्य इंग्लंडमध्ये 2.61 कोटी रुपये खर्च करण्यात आला. या विक्रीमुळे सर्व जुने रेकॉर्ड मागे पडले आहेत.

Advertisement

वास्तविक, वर्ष 2014 मध्ये या जातीची गाय 1,31,250 पौंडांना विकली गेली. आता याच जातीची गाय आता दुप्पट दराने विकली गेली आहे. याचा परिणाम म्हणून ही गाय ब्रिटन आणि युरोपमधील सर्वात महागडी गाय बनली आहे.

Advertisement

लॉज फार्म (शॉपशायर) मध्ये जन्मलेल्या ‘पॉश स्पाइस’ ही एक चांगली जातीची कालवाड (छोटी गाय) आहे. ती फक्त चार महिन्यांची आहे.

Advertisement

लिलावात विक्रमी किंमत मिळवल्यानंतर या  क्रिस्टीन गायीचा मालक क्रिस्टीन विल्यम्स हा प्रचंड माणूस खूष आहे. तो म्हणाला की, या गायीला एवढी मोठी रक्कम मिळण्याची आम्हाला स्वप्नातही अपेक्षा नव्हती. आम्ही या लिलावामुळे खूप खूश आहोत.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply