Take a fresh look at your lifestyle.

आली रे आली आता तीनचाकीची बारी आली; इलेक्ट्रिक तीनचाकी लाँच, वाचा किंमत आणि दमदार फीचर्स

दिल्ली :

Advertisement

दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत आहेत. दिवसेंदिवस इलेक्ट्रिक कार आणि बाईक्समध्ये अनेक मोठ्या कंपन्या उतरत आहेत. विविध नवनवीन संशोधन घेऊन ग्राहकांना आपल्याकडे ओढण्यासाठी कंपन्यांची स्पर्धा लागलेली आहे. अशातच ऑटो क्षेत्रातील मोठी बातमी समोर आली आहे. 

Advertisement

इलेक्ट्रिक सायकल, इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक जीप, इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या चलतीनंतर आता मार्केटमध्ये इलेक्ट्रिक तीनचाकी लाँच झाली आहे. इटायलियन पियाजियो ग्रुपची १०० टक्‍के उपकंपनी आणि भारताच्‍या आघाडीच्‍या लघु व्‍यावसायिक वाहनांच्‍या उत्‍पादक कंपनीने आज कार्गो व पॅसेंजर विभागांमध्‍ये इलेक्ट्रिक तीन चाकी आपे लाँच केली आहे

Advertisement

अशी आहे किंमत :-

Advertisement

फेम २ सबसिडीचा लाभ मिळाल्‍यानंतर आपे ई-एक्‍स्‍ट्रा एफएक्‍स सुरूवातीची एक्‍स–शोरूम किंमत रूपये ३,१२,१३७ सह येते आणि आपे ई-सिटी एफएक्‍स सुरूवातीची एक्‍स-शोरूम किंमत रूपये २,८३,८७८ सह येते.

Advertisement

वाचा दमदार फीचर्सविषयी :-

Advertisement
  1. पॅसेंजर व्हीकल्स आपे ही ई-कॉमर्स, गॅस सिलिंडर्स, मिनरल वॉटर बॉटल्‍स, एफएमसीजी, पालेभाज्‍या, कचरा गोळा करणे, अशी अनेक कामे होऊ शकतील.
  2. प्रवाशांच्या शेवटच्‍या अंतरापर्यंत आरामदायी प्रवासाची खात्री ही रिक्शा देते.
  3. ब्‍ल्‍यू व्हिजन हेडलॅम्‍प्‍स, ऑटोमॅटिक ट्रान्‍समिशन, हिल होल्‍ड असिस्‍ट, रिजनरेटिव्‍ह ब्रेकिंग, ड्युअल टोन सीट्स, आकर्षक रंग व ग्राफिक्‍स, मल्‍टी-इन्‍फॉर्मेशन इन्‍स्‍ट्रूमेंट क्‍लस्‍टर, बूस्‍ट मोड 

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply