Take a fresh look at your lifestyle.

लहानपणीच्या ‘या’ 11 अवखळ हरकती आजही आपण कधी न कधी करतोच; हा लेख वाचून हरवून जाल बालपणात

लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, असे आपण आजही म्हणतो, लहानपनीच हे जग सगळ्यांसाठी सारखे आणि हवेहवेसे वाटणारे असते. कुणाचे सुखवस्तू कुटुंबात असते तर कुणाचे जेमतेम परिस्थिती असणार्‍या घरात जाते. कुणाकुणाचे तर अगदी रस्त्यावर, झोपडीतही जाते मात्र तरीही बालपण हवेहवेसे वाटते.

Advertisement

ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो, भले छिन लो मुजसे मेरी जवानी,

Advertisement

मगर मुझको लौटा दो वो बचपन का सावन,

Advertisement

वो कागज की कशती, वो बारीश का पानी

Advertisement

अशी जी गझल आहे, ती आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्याला लागू पडणारी आहे. लहानपनी आपण अनेक अवखळ आणि अवघड हरकती केलेल्या असतात. त्यापैकी काही हरकती आपण आजही करतो. जसे की, …

Advertisement
 1. फोनवर बोलताना पेपर/कागदावर काहीही लिहिणे.
 2. तारा तुटलेला दिसताच इच्छा बोलून दाखवणे.
 3. धुणे धुताना पायमोज्यात पाणी भरणे.
 4. आइसक्रीम संपली तरीही तिची काडी तोंडात धरणे.
 5. काहीतरी धुन/संगीत निर्माण व्हावे म्हणून पेनने टकटक वाजवने.
 6. लोहचुंबक एकाच बाजूने चिकटवण्याचा प्रयत्न करणे.
 7. भिंतीवरील वळून निघालेला पेंट बोटाने खरडून काढणे.
 8. सडक पार करताना फक्त पांढर्‍या पट्टीवर पाय ठेवत पुढे चालणे.
 9. मांजराच्या तोंडात हात घालण्याचा प्रयत्न करणे.
 10. जॅकेटची चेन तोंडात घेऊन चावणे.
 11. आइसक्रीमच्या डब्यावरील कागद चाटून फेकून देणे.

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply