Take a fresh look at your lifestyle.

साऊथ कोरियाच्या ‘या’ 11 फॅक्टस तुम्हाला नक्कीच नसतील माहिती; वाचा, महत्वाची आणि रंजक माहिती

साऊथ कोरियाविषयी आपण अशा काही गोष्टी ऐकल्या आहेत, ज्यामुळे आपण तेथे जाण्याचा विचारही करू शकत नाही. परंतु आपल्या आत अशा कठोर कायद्यांसह तिथे लोक कसे जगतात याबद्दल जाणून घेण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. आपल्यास सामान्य वाटणार्‍या गोष्टी त्यांच्यासाठी समस्या बनू शकतात आणि कधीकधी त्या मृत्यूलाही कारणीभूत असतात.

Advertisement

जाणून घ्या या फॅक्टस :-

Advertisement
 1. कोरियन मुलींना हसताना चेहरा झाकून घ्यावा लागतो. कोरियाच्या इतिहासानुसार, ‘हसणे’ ही मुलींसाठी चांगली गोष्ट नाही, म्हणून तेथे हसताना मुलींने तोंड झाकणे आवश्यक आहे.
 2. तिथे मुलींच्या चेहऱ्याला आणि शरीराच्या आकाराला खूप महत्त्व दिले जाते. व्ही(V) शेप चेहरा असलेल्या मुली आणि एस(S) शेप बॉडी असलेल्या मुलींना तिथे सुंदर म्हटले जाते.
 3. ड्रायव्हिंग करणार्‍या प्रत्येक व्यक्तीला अल्कोहोल टेस्ट करणे आवश्यक असते. ड्रिक आणि ड्राईव्ह प्रकरणात अडकणे खूप महागात पडते आणि चलनही मोठ्या प्रमाणात भरावे लागते.
 4. पुर येऊ अथवा पाऊस होवो, तिथे तुम्हाला निवांत घरी बसण्याची मुभा नाही. काम करावेच लागते. पावसात छत्री घेऊन प्रत्येक कोरियन आपले काम करताना आपल्याला दिसतील. सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे मुलींना देखील पावसात बाहेर पडावे लागेल आणि त्यांचे केसही ओले होऊ द्यायचे नसतात. कारण तिथे केस ओले असलेल्या मुली शिक्षेस पात्र ठरतात.
 5. दक्षिण कोरियामध्ये सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हॉस्पिटलमध्ये  दररोज उत्तम भोजन दिले जाते. दररोज मेनू बदलले जातात. तसेच तिथे रुग्णांची पूर्ण काळजी घेतात.
 6. येथे मुलांना शाळेतून महाविद्यालयात जाण्यापूर्वी प्रशिक्षण दिले जाते जे दोन दिवस आणि एका रात्रीचे असते. यात महाविद्यालयाचा इतिहास मुलांना शिकविला जातो. इथे अॅडमिशन जागा कमी आणि मुले जास्त असतात. त्यामुळे इथे शिक्षण घेणेही कठीण आहे.
 7. दक्षिण कोरियामधील आणखी एक विशिष्ट गोष्ट अशी आहे की, येथे तुम्हाला खेळणी मध्ये बार्बी किंवा कोणताही सेलेब्रिटी स्टार दिसणार नाही, परंतु त्याऐवजी संगीतकार आणि गायकांच्या बाहुल्या विकल्या जातात.
 8. Saunas तुम्हाला माहितीच असेल, इथे सामूहिक आंघोळ केली जाते. जिथे एकावेळी 30 लोक सहभाग घेऊ शकतात.
 9. जगभरात 14 फेब्रुवारी वेलेंटाइन-डे साजरा केला जातो. इथे मात्र 11 नोव्हेंबरला साजरा करतात.  
 10. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर आपण इतर कोणत्याही जेंडरशी बोलू शकत नाही. दक्षिण कोरियाचा हा एक विचित्र नियम आहे. कोरियामध्ये नात्याशिवाय दुसर्‍या जेंडरशी बोलणे चांगले मानले जात नाही.
 11. दक्षिण कोरियन मुले स्वत:पेक्षा जास्त जाड मुलीशी लग्न किंवा रिलेशनमध्ये राहू शकत नाहीत. तसेच मुलीही उंचीने स्वत:पेक्षा लहान असलेल्या मुलास डेट करत नाहीत. एवढेच नव्हे तर तिथे रक्तगट मिळणे देखील खूप महत्वाचे आहे जितकी भारतात कुंडली    

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply