अवघ्या 8 हजारात मिळताहेत ‘हे’ 4 स्वस्तात मस्त स्मार्टफोन्स; जाणून घ्या, तगड्या फीचर्सविषयी
पुणे :
जर तुम्ही स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही 8,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत चांगला कॅमेरा असलेला स्मार्टफोन खरेदी करू शकता. जर आपल्याला चांगल्या कॅमेर्यासह बजेट फोन घ्यायचा असेल तर तुमच्याकडे बरेच पर्याय आहेत, ज्यामध्ये आपल्याला ड्युअल आणि ट्रिपल कॅमेरा स्मार्टफोन मिळेल. अशा बर्याच मोठ्या कंपन्यां आहेत, ज्यांनी स्वस्तात मस्त धमाका करत चांगले स्मार्टफोन लॉंच केले आहेत, जे तुम्ही अवघ्या 8 हजारात खरेदी करू शकता.
1) Samsung M02 :- 6,799 रुपये किंमत
– दो रियर कैमरे
– 13 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा
– 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा
– 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
– 6.5 इंचचा PLS IPS डिस्प्ले
– मीडिया टेक MT6739 प्रोसेसर
– 3GB रैम आणि 32GB इंचरनल स्टोरेज
– 5,000mAh बॅटरी
2) Micromax In 1b :- 6,999 रुपये किंमत
– 2GB रॅम 32GB स्टोरेज
– एंड्रॉयड 10 ऑपरेटिंग सिस्टम
– 6.52 इंचचा एचडी प्लस डिस्प्ले
– मीडिया टेक हेलियो G35 SoC प्रोसेसर
– 13 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सलचा कॅमेरा
– 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
– 5,000mAh बॅटरी
3) Poco C3 :- 7,499 रुपये किंमत
– ट्रिपल रियर कैमरा सेटअप – 13 मेगापिक्सल चा कॅमेरा, 2 मेगापिक्सल का मैक्रो कॅमेरा, 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर, 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
– 6.53 इंच एचडी प्लस LCD डिस्प्ले
– ऑक्टा-कोर मीडिया टेक हेलियो G35 SoC प्रोसेसर
– 5,000mAh बॅटरी
4) Realme C11 :- 7,499 रुपये
– 6.5 इंच एचडी प्लस मिनी ड्रॉप डिस्प्ले
– ऑक्टा-कोर मीडिया टेक हेलियो G35 SoC प्रोसेसर
– 32GB ऑनबोर्ड स्टोरेज
– 5,000mAh बॅटरी
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- म्हणून झाली सरावासराव सुरू; पहा नेमके काय म्हटलेय सभापती दातेंनी
- तर ‘त्या’ बोअरवेल चालक-मालकांवर होणार कारवाई; पहा नेमका काय झालाय निर्णय
- ठेकेदाराच्या चुकीचा ड्रायव्हर्सना फटका; पहा नेमका काय घोळ झालाय लायसन्सचा
- बाजारभाव अपडेट : ज्वारीला आज ‘त्या’ 3 ठिकाणी जोरदार भाव; पहा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- म्हणून कांदा उत्पादकांचा झाला वांदा; पहा कितीचा बसलाय फटका..!