Take a fresh look at your lifestyle.

लॅपटॉपवर काम करताय; ‘ही’ घ्या काळजी, अन्यथा…

आजकालची पिढी ही लॅपटॉपवर कष्ट घेणारी आहे. अर्थात मीही लॅपटॉपवरूनच हा लेख लिहीत आहे. लॅपटॉपवर काम करताना अनेक लोकांना असे होते की, ‘हे काम पूर्ण करूनच उठू’. मात्र ही सवय चुकीची आहे. लॅपटॉपवर काम करताना अशा अनेक सवयी आपल्या शरीरास घातक ठरतात ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो.

Advertisement

ही घ्या काळजी :-

Advertisement

1) लॅपटॉपवर काम चालू असताना दर तासाला एक छोटा ब्रेक घ्यावा. जो किमान दहा ते पंधरा मिनिटांचा असावा.
2) ब्रेकमध्ये एखाद्या लांब असलेल्या वस्तूकडे बघा.
3) ब्रेक दरम्यान मोबाईल किंवा टीव्हीवर बघू नका. (तसे केल्यास मग लॅपटॉपवर काम केलेलेच बरे)
4) कुटुंबातील इतरांशी संवाद साधणे, संगीत-गाणे वगैरे मनोरंजन करणे अशा गोष्टी कराव्यात.
5) चश्मा वापरत असाल तर तो नेहमी स्वच्छ ठेवा.
6)झोपून लॅपटॉपवर काम करू नका.
7) कमी प्रकाश असलेल्या खोलीत काम करू नका. किंवा तेथे प्रकाश वाढवता येईल यासाठी लाईट बसवून घ्या.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply