Take a fresh look at your lifestyle.

या चुका कराल तर आयुष्यभर गरीबच राहाल; प्रत्येकाने वाचावी अशी माहिती

पायी चालनार्‍याला सायकल घ्यावीशी वाटते, सायकल असणार्‍याला दुचाकी घ्यावीशी वाटते. दुचाकी असणार्‍याला कारमध्ये फिरावे वाटते. कारवाल्याला अजून चांगली कार घ्यावीशी वाटते. हे चक्र चालूच राहते. मात्र आपण समाजात अनेक उदाहरणे अशीही बघितली असतील की, जिथे लोक प्रचंड कमवत असतात परंतु ते श्रीमंत नसतात.

Advertisement

बक्कळ पैसे कमवूनही त्यांची परिस्थिती जेमतेमच असते. खालील 3 चुका जर माणूस करत असेल तर तो आयुष्यभर गरीबच राहू शकतो.

Advertisement

१) पैशाचे नियोजन :-
तुम्ही पैसे तर खूप कमवता पण टिकवता किती हे महत्वाचे आहे? आपल्याला पैसे टिकवायचा असेल तर गरज नसलेल्या गोष्टींमध्ये पैसे गुंतवणे टाळा. गरजेच्या गोष्टींपुरता पैसे खर्च करा. ही श्रीमंतीच्या वाटेकडे जाणारी पहिली पायरी आहे.

Advertisement

२) वेळ :-
कल करे सो आज कर, आज करे सो अब असे कबिरने म्हणून ठेवले आहे. आपण नेहमी म्हणत असतो ” हे ना, उद्या आहे की वेळ मग करेन उद्या” पण लक्षात ठेवा उद्या कधीच येत नसतो. एखादी गोष्ट वेळेला नाही तर कधीच नाही.
मी ही गोष्ट आजच, आत्ताच करणार! असे म्हणणारे लोक हमखास यशस्वी होतातच.

Advertisement

3) विचारी वृत्ती :-
यात माणसाने दोनच गोष्टी कराव्यात. पहिली म्हणजे खूप विचार करून निर्णय घ्यावा किंवा झटकन निर्णय घ्यावा आणि तो बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी झटावे. कुठलाही निर्णय घेताना भीती जरूर असते पण सकारात्मकता पण सोबत असू द्यावी.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply