Take a fresh look at your lifestyle.

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; आयटीआयवाल्यांना मिळणार ५७ हजाारांपर्यंत पगार; वाचा, कुठे आणि कसा करायचा अर्ज

मुंबई :

Advertisement

आर्थिक अस्थिरतेच्या काळात एक मोठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे. भारतीय नौदलात दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय कोर्स करणाऱ्या तरुणांसाठी ही नोकरीची संधी आहे. सुमारे १२०० पदांवर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

Advertisement

नौदलात ट्रेड्समन मेट या पदाच्या सुमारे १२०० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. 

Advertisement

नोकरीविषयी महत्वाची माहिती :-  

Advertisement

पदाचे नाव – ट्रेड्समन मेट (Tradesman Mate)
पदांची संख्या (इस्टर्न नेवल) – ७१० पदे
वेस्टर्न नेवल – ३२४ पदे
सदर्न नेवल – १२५ पदे
एकूण पदे- ११५९
वेतन श्रेणी – १८ हजार रुपयांपासून ५६,९०० रुपये प्रति महिना

Advertisement

कुठे आणि कसा आणि कधी करायचा अर्ज :-

Advertisement
  1. joinindiannavy.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल. 
  2.  ७ मार्च २०२१ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) अर्ज करता येईल.

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply