Take a fresh look at your lifestyle.

भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही गाडी नव्या शानदार लुकसह झाली लॉंच; वाचा, भन्नाट फीचर्स आणि किंमत

मुंबई :

Advertisement

2021 Tata Safari Launch Updates: टाटा मोटर्सची लोकप्रिय एसयूव्ही टाटा सफारी (2021 टाटा सफारी) 22 फेब्रुवारी रोजी एका नवीन लूकमध्ये लॉन्च झाली. नवीन सफारीची प्रारंभिक किंमत 14.69 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. भारतीय बाजारपेठेमध्ये ती महिंद्रा एक्सयूव्ही 500 आणि एमजी हेक्टर प्लसशी स्पर्धा करेल. ऑटो एक्सपो 2020 मध्ये टाटा सफारीला ग्रॅविटास कोड नावाने शोकेस केले होते.

Advertisement

कंपनीच्या पुणे प्लांटमध्ये टाटा सफारीची नवीन निर्मिती केली जात आहे. नुकतीच टाटा मोटर्सने आपली पहिली झलक दाखविली. कंपनीने पुणे येथील प्लांटमध्ये सफारीचे पहिले युनिट सादर करण्यासाठी फ्लैग ऑफ सेरेमनी केले होते.

Advertisement

नव्या टाटा सफारीचे प्री-बुकिंग यापूर्वीच सुरू झाले आहे. कंपनीच्या डिलरशिपवर 30,000 रुपयांचे टोकन पैसे देऊन बुक केले जाऊ शकते. ही एसयूव्ही ६ नवीन आणि भन्नाट रूपात बाजारात येणार आहे. ज्यात XE, XM, XT, XT +, XZ आणि XZ+ व्हेरिएंटचा समावेश आहे.

Advertisement

असे आहेत फीचर्स :-

Advertisement
  1. 7 सीटर वर्जन
  2. इंजन आणि ट्रांसमिशन हैरियर या गाडीप्रमाणे मिळेल.
  3. 2.0 लीटर, 4 सिलिंडर, टर्बोचार्ज्ड डीजल इंजन
  4. 6 स्पीड मैनुअल किंवा ऑटोमेटिक ट्रांसमिशन

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply