Take a fresh look at your lifestyle.

सोन्याच्या दरात झाला ‘एवढा’ बदल; वाचा, काय आहेत ताजे दर

मुंबई :

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प नुकताच सादर केला. यात केंद्र सरकारने सोने आणि चांदीवरील कस्टम ड्यूटी कमी केली आहे.

Advertisement

याचाच थेट परिणाम सोन्याच्या आणि चांदीच्या दरावर झाला असून सोन्याचांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. मात्र आता आज सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे.

Advertisement

आज सोन्याची किंमत १३२ रुपयांनी वाढली आहे तर चांदीमध्ये सोन्यापेक्षा अधिक म्हणजे ५०० रुपयांची भाव वाढ झाली आहे.  सोमवारी २२ कॅरेट सोन्याचा भाव मुंबईत ४५१३० रुपये इतका होता. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४६१३० रुपये आहे. 

Advertisement

कोलकत्तामध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५५७० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८३२० रुपये आहे. पुण्यात २२ कॅरेटसाठी सोने खरेदीधारकांना ४७१३० रुपये तर २४ कॅरेटसाठी ४६१३० रुपये मोजावे लागणार आहे. 

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply