Take a fresh look at your lifestyle.

भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ‘ती’ कार दिसणार नव्या शानदार लुकमध्ये; वाचा जबरदस्त फीचर्स आणि किंमत

मुंबई :

Advertisement

स्वस्तात मस्त कार देणारी कंपनी म्हणून मारुती सुजुकीची देशात ओळख आहे. मारुतिच्या अनेक गाड्यांनी देशावासीयांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यात मारुती 800, अल्टो आणि स्विफ्ट या गाड्यांचा समावेश आहे.

Advertisement

गेल्या काही वर्षांपासून स्विफ्ट ही लोकांच्या मनात बसलेली आपल्याला दिसून आले आहे. स्विफ्टच्या नावे अनेक विक्रमही आहेत. आता मारुति सुजुकी कंपनी भारतात अपडेटेड आणि स्पोर्टी लुकमधील स्विफ्ट लॉन्च करण्याची तयारी करत आहे अशातच त्यांची पेरेंटल कंपनीने ग्लोबली लिमिटेड-रन स्पोर्ट्स वर्ल्ड चैंपियन एडिशन समोर आणले आहे.

Advertisement

हे एडिशन फक्त इटलीमध्ये विकले जाईल आणि या फक्त 7 गाड्या लॉंच केल्या जातील. सुझुकीचा सातवा वर्ल्ड चॅम्पियनशिप MotoGP विजय साजरा करण्यासाठी ही एडिशन आणली गेली आहे. विजयी MotoGP बाइकचा निळा आणि सिल्वर रंग कारला दिला आहे.

Advertisement

याशिवाय बाहेरील बोनटसह छतावर नवीन पट्ट्याही दिसणार आहेत. आत डॉक कार्ड्स, डॅशबोर्डवर निऑन हायलाइट्स आणि MotoGP विश्वविजेते जोन मीर(Joan Mir) ची स्वाक्षरी आहे. या व्यतिरिक्त नियमित कारमध्ये इतर कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. ही मर्यादित आवृत्ती आहे आणि इतर बाजारात ती उपलब्ध नाही.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply