Take a fresh look at your lifestyle.

ठाकरे सरकार ना रामाचे, ना भीमाचे, ना कामाचे; ‘या’ केंद्रीय मंत्र्यांचा हल्लाबोल

मुंबई :

Advertisement

उद्धवजींचे सरकार नाही रामाचे, नाही भिमाचे, नाही काही कामाचे, असे म्हणत आपल्या कवी शैलीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी निशाणा साधला. यावेळी ते विक्रमगड येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.

Advertisement

पुढे बोलताना ते म्हणाले की, मराठा समाजाला एससी, एसटी आणि ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देऊन नये. त्यांना स्वतंत्र प्रवर्ग करून आरक्षण द्यावे. सवर्ण समाजातील गरिबांना १० टक्के आरक्षण देण्याचा कायदा केंद्र सरकारने केला. त्याला जोड देऊन देशातील मराठा, राजपूत आदी क्षत्रिय समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा कायदा संसदेत करावा.

Advertisement

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याकडेही यासंदर्भात चर्चा केल्याची रामदास आठवले यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, आगामी जणगणना जातीवर आधारित करावी. जातीनिहाय जनगणनेमुळे जातीयता वाढणार नाही, तर प्रत्येक जातीला त्यांच्या संख्येनुसार न्याय वाटा मिळेल.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply