Take a fresh look at your lifestyle.

सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही मध्ये कोणती गाडी देते किती मायलेज; जाणून घ्या एका क्लिकवर

मुंबई :

Advertisement

दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे लोकांचा कल जास्तीत जास्त मायलेज देणारी गाडी विकत घेण्याकडे आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोणती सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही किती मायलेज देते हे सांगणार आहोत.

Advertisement
सब कॉम्पॅक्ट गाड्यांचे नावइंजिनमॅन्यूअल ट्रांसमिशनऑटोमॅटिक ट्रांसमिशन
Renault Kiger९९९ सीसी, ३-सिलिंडर, नॅचुलरी एस्पिरेटेड२० किलोमीटर प्रति लीटरNA
Nissan Magnite९९९ सीसी, ३-सिलिंडर, नॅचुलरी एस्पिरेटेड१८.७५ किलोमीटर प्रति लीटर
Tata Nexon
Hyundai Venue११९७ सीसी, ४-सिलिंडर, नॅचुलरी एस्पिरेटेड१७.३ किलोमीटर प्रति लीटर१८ किलोमीटर प्रति लीटर
Kia Sonet११९७ सीसी, ४-सिलिंडर, नॅचुलरी एस्पिरेटेड१८. ४ किलोमीटर प्रति लीटर१८.३ किलोमीटर प्रति लीटर
Mahindra XUV300
Maruti Suzuki Vitara Brezza१४६२ सीसी, ४-सिलिंडर, नॅचुलरी एस्पिरेटेड१७.०३ किलोमीटर प्रति लीटर१८.७६ किलोमीटर प्रति लीटर
Toyota Urban Cruiser१४६२ सीसी, ४-सिलिंडर, नॅचुलरी एस्पिरेटेड१७.०३ किलोमीटर प्रति लीटर१७.०३ किलोमीटर प्रति लीटर
Ford EcoSport१४९७ सीसी, ३-सिलिंडर, नॅचुलरी एस्पिरेटेड१४.६ किलोमीटर प्रति लीटर

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply