अहमदनगर :
अनेक नाट्यमय घडामोडीनंतर जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल समोर आलेले आहेत. या निवडणुकीची चर्चा जोरदार होती. अगदी राज्यातील नेतेही या निवडणुकीकडे लक्ष ठेऊन होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निवडणुकीत जातीने लक्ष घातले आणि सगळे राजकारण आपल्या पद्धतीने फिरवले.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 17 जागा बिनविरोध झाल्या होत्या. तर 4 जागांसाठी निवडणूक लागली होती. आता या 4 जागांचा निकाल समोर आल्याने कोण कोण संचालक म्हणून जिल्हा बँकेत जाणार, हे स्पष्ट झाले आहे.
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीतील 17 बिनविरोध उमेदवार
1) आमदार मोनिका राजळे (पाथर्डी)
2) अण्णासाहेब म्हस्के (राहाता)
3) चंद्रशेखर घुले (शेवगाव)
4) राहुल जगताप (श्रीगोंदा)
5) अमोल राळेभात (जामखेड)
6) सीताराम गायकर (अकोले)
7) मंत्री शंकरराव गडाख (नेवासा)
8) अरुण तनपुरे (राहुरी)
9) माधवराव कानवडे (संगमनेर)
10) भानुदास मुरकुटे (श्रीरामपूर)
11) अनुराधा नागवडे (श्रीगोंदा)
12) आशा काकासाहेब तापकिर (कर्जत)
13) करण जयंत ससाणे (श्रीरामपूर)
14) आमदार आशुतोष काळे (कोपरगाव)
15) अमित अशोक भांगरे (अकोले)
16) गणपतराव सांगळे (संगमनेर)
17) विवेक कोल्हे (कोपरगाव)
18) शिवाजीराव कर्डिले (नगर)
19) अंबादास पिसाळ (कर्जत)
20) उदय शेळके (पारनेर)
21) प्रशांत सबाजीराव गायकवाड (बिगर शेती मतदारसंघ)
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- विधानपरिषदेच्या कामकाजाला ‘अशी’ झाली सुरुवात; वाचून नक्कीच वाटेल अभिमान
- प्रविण दरेकरांनी विधान परिषदेच्या सभापतींकडे ‘ही’ आग्रही मागणी; वाचा, नेमकं काय म्हणालेत ते
- बाजारभाव अपडेट : टोमॅटोच्या भावातही हलकीशी घसरण; वाचा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6000 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : तूर 7,200 च्या पार; वाचा राज्यात कुठे, किती मिळतोय भाव