Take a fresh look at your lifestyle.

लॉकडाउनचे मेसेज फॉरवर्ड करणार्‍यांनो… इकडे द्या लक्ष; आता होणार ‘ती’ कारवाई

मुंबई :

Advertisement

सध्या महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढतान दिसू लागला आहे. गेल्या 3 दिवसांमध्ये 3 मंत्रीही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. अशातच आता पुन्हा एकदा लॉकडाउन लावावा लागतो की काय?, अशी परिस्थिती उद्भवली आहे.

Advertisement

अशातच काही लोकांनी आता जिथे रुग्णवाढ जास्त आहे, अशा ठिकाणी लॉकडाउन लागणार असल्याचे जुने व्हिडिओ फॉरवर्ड केलेले आहेत. ‘पुण्यात सोमवारपासून पुन्हा पंधरा दिवस लॉकडाऊन’ अशा आशयाचा एका चॅनेलचा जुन्या बातमीचा व्हिडीओ पुन्हा एकदा कोणीतरी व्हायरल केला आहे.

Advertisement

सध्या तरी पुण्यात प्रशासनाने असे कोणतेही आदेश दिलेले नाहीत, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. तसेच हा व्हिडिओ फॉरवर्ड करणाऱ्याचे नाव व मोबाईल क्रमांक तसेच ग्रुपचे नाव ( स्क्रीन शॉट सह) पाठवल्यास योग्य ती कारवाई केली जाईल. कृपया, कोणीही अफवा पसरवू नये, असे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी कळविले आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply