Take a fresh look at your lifestyle.

महागाईने केले नको- नको: पेट्रोल शंभरीपार; वाचा, तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर

मुंबई :

Advertisement

देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती याआधीचे इंधनदराचे सर्व विक्रम मोडत आहेत. राजस्थानच्या श्रीगंगा नगरमध्ये नॉर्मल पेट्रोल 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले आहे.

Advertisement

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील काही शहरांमध्ये ते 99 रुपये प्रति लिटरच्या वर किंवा जवळपास आहे. महाराष्ट्रात पेट्रोल 102.54 वर पोहोचले आहे. येत्या काही राज्यात बहुतांश ठिकाणी पेट्रोलचा दर प्रति लिटर 100 रुपये होणार असल्याची चिन्हे आहेत.

Advertisement

अखेर बारा दिवसांच्या दरवाढीनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे.  गेल्या 12 दिवसात पेट्रोल 3.28 रुपयांनी महागलं आहे.

Advertisement

प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे दर :-

Advertisement

नवी दिल्ली (Delhi Petrol Price Today) : 90.58 रुपये प्रति लिटर

Advertisement

मुंबई (Mumbai Petrol Price Today): 97.00 रुपये प्रति लिटर

Advertisement

कोलकाता (Kolkata Petrol Price Today): 91.78 रुपये प्रति लिटर

Advertisement

चेन्नई (Chennai Petrol Price Today): 92.59 रुपये प्रति लिटर

Advertisement

नोएडा (Noida Petrol Price Today): 88.92 रुपये प्रति लिटर

Advertisement

प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव :-

Advertisement

नवी दिल्ली (Delhi Diesel Price Today) : 80.97 रुपये प्रति लिटर

Advertisement

मुंबई (Mumbai Diesel Price Today) : 88.06 रुपये प्रति लिटर

Advertisement

कोलकाता (Kolkata Diesel Price Today) : 84.56 रुपये प्रति लिटर

Advertisement

चेन्नई (Chennai Diesel Price Today): 85.98 रुपये प्रति लिटर

Advertisement

नोएडा (Noida Diesel Price Today): 81.41 रुपये प्रति लिटर

Advertisement

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे दर :-

Advertisement

पुणे – 96.73

Advertisement

नागपूर – 97.51

Advertisement

कोल्हापूर – 96.79

Advertisement

नाशिक – 97.14

Advertisement

औरंगाबाद – 97.72

Advertisement

नांदेड – 98.92

Advertisement

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील डिझेलचे दर :-

Advertisement

पुणे – 86.47

Advertisement

नागपूर – 88.62

Advertisement

कोल्हापूर – 86.55

Advertisement

नाशिक – 86.86

Advertisement

औरंगाबाद – 87.42

Advertisement

नांदेड – 88.59

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply