भारताच्या टॉप 10 स्वस्तात मस्त बाईक्स देतात ‘एवढे’ मायलेज; वाचा, किमतीसह महत्वपूर्ण माहिती
मुंबई :
दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे लोकांचा कल जास्तीत जास्त मायलेज देणारी गाडी विकत घेण्याकडे आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला भारताच्या टॉप 10 बाईक्स किती मायलेज देतात हे सांगणार आहोत.
2020 च्या टॉप 10 मायलेज देणार्या बाईक्सविषयी घ्या जाणून :-
1. TVS Sport (Mileage: 95kmpl) – Rs.39,900
2. Bajaj Platina 100 (Mileage: 90kmpl) – Rs.40,897
3. Bajaj CT 100 (Mileage: 89kmpl) – Rs.33,402
4. TVS Star City Plus (Mileage: 86kmpl) – Rs.53,047
5. Honda Dream Yuga (Mileage: 84kmpl) – Rs.55,233
6. Yamaha Saluto RX (Mileage: 82kmpl) – Rs.60,880
7. Hero Splendor Plus (Mileage: 81kmpl) – Rs.53,790
8. TVS Radeon (Mileage: 70kmpl) – Rs.50,820
9. TVS Victor (Mileage: 70kmpl) – Rs.55,022
10. Bajaj Discover 110 (Mileage: 69kmpl) – Rs.53,811
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार उचलणार ‘ते’ पाऊल; बघा, नेमकं काय म्हणालेत अशोक चव्हाण
- कोलकाताच्या ‘या’ दुकानात 1 चहा मिळतोय हजार रुपयाला; जाणून घ्या काय आहे या चहाची खासियत
- अर्थसंकल्पानंतर ‘या’ शेअर्सने भरले गुंतवणुकदारांचे खिसे; एका महिन्यात दिला तब्बल 150% परतावा
- रॉम्पस+ ईव्ही स्कूटर या पॉवरफुल सायकलबद्दल आहे का तुम्हाला ‘ही’ माहिती; वाचा की मग महत्वाची माहिती
- म्हणून ‘त्यावेळी’ तपासली होती युवराजची बॅट; पहा कोणी आणि का केले होते असे कृत्य