Take a fresh look at your lifestyle.

वाह वाह… 10 लाखाला मिळणार 4.3 लाखाचे व्याज; आई-वडिलांच्या नावे सुरू करा ‘ही’ सरकारी योजना; वाचा, कसा घ्यायचा लाभ

मुंबई :

Advertisement

पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना गुंतवणूकीसाठी नेहमीच एक चांगला पर्याय ठरला आहे. यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्या पैशाचा चांगल्या परतावा तर मिळतोच तसेच त्याचे संरक्षणही होते. पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना विविध ठेव योजना देते. त्यांना लहान बचत योजना म्हणूनही ओळखले जाते.

Advertisement

चांगल्या आणि खात्रीशीर हमी परताव्यामुळे या योजना खूप लोकप्रिय आहेत. या योजनांवर सरकारची सार्वभौम हमी आहे. यातील एक योजना पोस्ट ऑफिसची ज्येष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस) आहे.

Advertisement

जाणून घेऊया या योजनेविषयी :-

Advertisement

जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक योजनेत 10 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर वार्षिक 7.4% व्याजदराच्या 5 वर्षीय हिशोबाने ही रक्कम 14,28,964 होई. इथे तुम्हाला व्याज स्वरुपात तब्बल 4,28,964 रुपये मिळतील.  

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement
  1. वार्षिक 7.4% व्याज, मैच्योरिटी पीरियड 5 वर्षे
  2. 60 वर्षे किंवा त्यापुढील वयाच्या व्यक्तीचे अकाऊंट खोलता येते.
  3. किमान 1 लाख रुपयांची गुंतवणूक करूनही तुम्ही इथे खाते खोलू शकता.
  4. नॉमिनेशन फैसिलिटी उपलब्ध
  5. टैक्स एक्ट सेक्शन 80C मुळे टॅक्समध्ये सूट

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply