Take a fresh look at your lifestyle.

आयपीएलच्या लिलावात 9.25 कोटी रुपयांना विकला गेला गौतम; त्याच्याविषयीच्या ‘या’ 9 गोष्टी नक्कीच घ्या जाणून

भारतीय क्रिकेटची सर्वात मोठी जत्रा आता सुरू होणार आहे. संघांकडून खेळाडूंची निवड केली गेली आहे. काही मोठी नावे पुन्हा एकदा चर्चेत आहेत. परंतु या मोठ्या क्रिकेटर्सशिवाय जर कोणी लोकांचे लक्ष वेधून घेतले असेल तर तो आहे एक भारतीय खेळाडू कृष्णप्पा गौतम. कृष्णाप्पा गौतम हा सर्वात महागडा खेळाडू आहे, त्याने आपल्या देशातून एकही सामना खेळलेला नाही, तरीही मोठ्या संघांनी त्याला विकत घेण्याची मागणी केली होती.

Advertisement

जाणून घ्या त्याच्याविषयीच्या या काही गोष्टी :-

Advertisement
  1. कृष्णप्पा गोथम याचा जन्म 20 ऑक्टोबर 1988 रोजी कर्नाटकात झाला होता.
  2. त्याला क्रिकेटमधील पहिला ब्रेक 2012 मध्ये अंडर -15 कर्नाटक संघाने दिला होता.
  3. रणजी करंडक स्पर्धेत 2016-2017च्या मोसमात त्याला संधी मिळाली.
  4. 2016-17 मध्ये गौतमने आसाम आणि दिल्लीविरुद्ध 5-5 विकेट्स घेऊन सर्वाचे लक्ष वेधून घेतले.
  5. 2017 च्या आयपीएलमध्ये त्याला मुंबई इंडियन्सने 2 कोटीमध्ये खरेदी केले होते.
  6. 2017-18 रणजी करंडक हंगामात गौतमने आसामविरुद्ध शतक झळकावत आपल्यातील अष्टपैलू खेळाडूचा दाखलाही दिला होता.
  7. 2018 मध्ये कर्नाटकमधील देवधर करंडक स्पर्धेत खेळण्यासाठी त्यांची निवड झाली.
  8. कर्नाटक क्रिकेट लीगच्या सामन्यात त्याने 56 बॉलमध्ये 134 धावा केल्या, तर 15 धावा देऊन 8 विकेट मिळवल्या.
  9. आयपीएलच्या या हंगामात चेन्नईने 9.25 कोटींमध्ये त्याला विकत घेतले.

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply