Take a fresh look at your lifestyle.

पुण्यातील ‘या’ औद्योगिक वसाहतीत कंपनीला भीषण आग; वाचा, काय आहे सध्या परिस्थिती

मुंबई :

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांना अनेकदा भीषण आग लागल्याच्या घटना समोर येत आहे. अगदी काही दिवसांपूर्वी कोरोना लस बनविणार्‍या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटलाही आग लागली होती.

Advertisement

अशातच आता अजून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील सणसवाडी औद्योगिक क्षेत्रात एका कंपनीला भीषण आग लागल्याचे समजत आहे. पुणे जिल्ह्यातील सणसवाडी परिसरातील एमआयडीसी मधील सिंटॅक्स या कंपनीत शनिवारी सकाळी आग लागली.

Advertisement

सकाळी 11.30 च्या सुमारास आग लागली असल्याचे समजत आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न चालू आहेत. आगीमुळे संपूर्ण औद्योगिक वसाहतीत धूर पसरला आहे. सिंटॅक्स या कंपनीत प्लास्टिकचे पार्टस बनवले जातात.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply