Take a fresh look at your lifestyle.

जगभरातील ‘या’ 11 मजेशीर फॅक्टस वाचून तुम्हीही म्हणाल… ‘अरे बापरे’

जवळजवळ 200 देशांमधील 7.5 अब्जाहून अधिक लोकांसह जग मनोरंजक आणि मजेदार गोष्टींनी परिपूर्ण आहे. अशाच प्रकारे जगात असे दोन देश आहेत ज्यांच्या नावात औपचारिकपणे “द” समाविष्ट आहे. हे देश ‘द गॅम्बिया’ आणि ‘द बहामास’ आहेत.

Advertisement

वाचा, जगभरातील या भन्नाट आणि जबरदस्त फॅक्टस

Advertisement
 1. उत्तर कोरिया आणि क्यूबा या 2 देशांमध्ये तुम्ही कोका कोला खरेदी करू शकत नाहीत.
 2. जगातील सर्वात तिखट मिरची इतकी तिखट आहे की, जी खालल्यामुळे तुमचा जीवही जाऊ शकतो.
 3. जगभरातील जास्तीत जास्त लोक फिरण्यासाठी इतर देशांच्या तुलनेत फ्रांसला जातात.
 4. जगातील सर्वात बुटके लोक इंडोनेशियात आहेत. इथल्या लोकांची सरासरी उंची सुमारे 5 फूट 1.8 इंच आहे, जी जगातील सर्वात कमी आहे.
 5. जगातील सर्वात शांत खोली मायक्रोसॉफ्टच्या वॉशिंग्टन येथील मुख्यालयात आहे.
 6. आतापर्यंतचे सर्वात थंड तापमान -144 डिग्री फ़ॉरेन्हाइट नोंदवले गेले आहे.
 7. भूकंपाने सर्वात जास्त प्रभावित असलेला देश म्हणजे जपान
 8. जगातील फक्त दोन देश निकाराग्वा आणि डोमिनिका – त्यांच्या राष्ट्रीय ध्वजात वांग्याच्या रंगाचा वापर करतात.
 9. जगातील जवळपास 90% लोकसंख्या आफ्रिका आणि आशियामध्ये राहते.
 10. जगातील 52% पेक्षा जास्त लोक 30 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत.
 11. 60 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या लोकांची संख्या 12.3% आहे.    

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply