Take a fresh look at your lifestyle.

महागाईचा भडका : महाराष्ट्रातील ‘त्या’ शहरात पेट्रोल 102.54 वर

परभणी :

Advertisement

देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती याआधीचे इंधनदराचे सर्व विक्रम मोडत आहेत. राजस्थानच्या श्रीगंगा नगरमध्ये नॉर्मल पेट्रोल 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील काही शहरांमध्ये ते 99 रुपये प्रति लिटरच्या वर किंवा जवळपास आहे.

Advertisement

अशातच आता महाराष्ट्रात पेट्रोल 102.54 वर पोहोचले आहे. राज्यात सर्वाधिक दराने पेट्रोलची विक्री परभणीत होत आहे. साध्या पेट्रोलचा आजचा दर 99.11 रुपये प्रति लिटर आहे. तर पावर पेट्रोलचा दर 102.54 वर जाऊन ठेपला आहे.

Advertisement

येत्या काही राज्यात बहुतांश ठिकाणी पेट्रोलचा दर प्रति लिटर 100 रुपये होणार असल्याची चिन्हे आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असून एका वर्षाच्या आत पेट्रोल-डिझेलच्या किमतीत प्रतिलिटर 18 रुपयांनी वाढ झाली आहे. आज सलग बाराव्या दिवशीही पेट्रोल –डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.

Advertisement

असे आहेत इंधन कर :-

Advertisement

बेस प्राइस :-  29.34 रुपये प्रति लीटर
शिपिंग शुल्क :-  0.37 रुपये
एक्साइज ड्यूटी :-  32.98 रुपये प्रति लीटर
VAT:-  19.92 रुपये
डीलर का कमीशन :- 3.70 रुपये
प्राइस चार्ज टु डीलर्स :- 29.70 रुपये

Advertisement

डिझेल :-

Advertisement

बेस प्राइस :- 30.55 रुपये प्रति लीटर
शिपिंग शुल्क :- 0.34 रुपये
एक्साइज ड्यूटी :-  31.83 रुपये प्रति लीटर
VAT :-  11.22 रुपये
डीलर का कमीशन :- 2.54 रुपये
प्राइस चार्ज टु डीलर्स :- 30.89 रुपये

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply