Take a fresh look at your lifestyle.

एका रात्रीत 920 करोड़ डॉलर कमवत ‘तो’ व्यक्ती पुन्हा ठरला जगात सर्वात श्रीमंत; अंबानींची ‘अशी’ झाली अवस्था

मुंबई :

Advertisement

टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलन मस्क यांनी पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून नाव मिळवले आहे. 16 फेब्रुवारीला अमेझॉनचे चीफ जेफ बेझोस हे जगातील पहिले श्रीमंत ठरले होते. त्या दिवशी एलन मस्क यांच्या संपत्तीत घट आली होती.

Advertisement

जेफ बेझोस ही नंबर एकची श्रीमंती अवघे 2 दिवस ठेवू शकले. आता बेझोस दुसर्‍या क्रमांकावर घसरले आहेत.

Advertisement

जेफ बेझोस यांना मागे टाकत बरेच दिवस एलन मस्क हे प्रथम क्रमांकावर राहिले. मध्ये 2 दिवस ते दुसर्‍या क्रमांकावर आले.   मस्कच्या रॉकेट कंपनीने आणखी एक  फंडिंग राउंड पूर्ण केला आणि  मस्क यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली.

Advertisement

एलोन मस्क यांची रॉकेट कंपनी स्पेसएक्सने ग्रुप ऑफ इन्व्हेस्टर्सकडून आणखी एक फंडिंग राऊंड पूर्ण केला. ज्यानंतर इलन मस्क यांची संपत्ती तब्बल 1100 दशलक्ष डॉलर्सने वाढली आहे.

Advertisement

ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, मस्कची मालमत्ता वाढून 20,000 दशलक्ष म्हणजेच 14.80 लाख कोटी झाली आहे. गेल्या 24 तासांत त्यांची संपत्तीत 920 दशलक्ष डॉलर्सने वाढली आहे. यावर्षी त्यांची संपत्ती 3020 दशलक्ष डॉलर्सने वाढली आहे.

Advertisement

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी आता श्रीमंत अब्जाधीशांच्या यादीत पहिल्या दहाच्या यादीतून बाहेर फेकले गेले आहेत. अंबानी यांची एकूण मालमत्ता 8040 दशलक्ष डॉलर्स असून ते यादीत 11 व्या क्रमांकावर आहे. या वर्षी अंबानींच्या संपत्तीत 366 दशलक्ष डॉलर्सची वाढ झाली आहे.

Advertisement

तथापि, आरआयएलमधील जलद वाढ आणि जिओमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूकीमुळे मुकेश अंबानी गेल्या वर्षी श्रीमंत यादीतील पहिल्या पाचमध्ये पोहोचले. पण नंतर आरआयएलच्या शेअरवर दबाव दिसून आला.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply