Take a fresh look at your lifestyle.

‘या’ कंपनीचा 6 GB डेटा मिळणार फुकट; एकच आहे अट

मुंबई :

Advertisement

सध्या टेलिकॉम सेक्टरमध्ये प्रचंड मोठी स्पर्धा सुरू आहे. अनेक भन्नाट अशा ऑफर देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचे काम केले जात आहे. नवनवीन संशोधन करत कंपन्या दरवेळी ग्राहकांना नवीन गोष्टी देत आहेत.

Advertisement

आता अशातच एका टेलिकॉम कंपनीने एक भन्नाट ऑफर आणली आहे. एअरटेलने ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर आणली आहे, कंपनी आपल्या प्रीपेड ग्राहकांना 6 जीबी डेटा कूपन देत आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी एअरटेल थँक्स अॅपद्वारे किमान 291 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज करावा लागेल.

Advertisement

ही टेलिकॉम कंपनी आपल्या प्रीपेड ग्राहकांना 1 जीबी कूपनच्या जागी 6 जीबी डेटा ऑफर करत आहे. दरम्यान या ऑफरसाठी पात्र ठरलेल्या युजर्सना मेसेजद्वारे माहिती दिली जाईल. 

Advertisement

अशी आहे प्रोसेस :-

Advertisement
  1. एअरटेल थँक्स अॅप इन्स्टॉल करा.
  2. एक ओटीपी मिळेल.
  3. अॅपवरील माय कूपन सेक्शनवर क्लिक करा.
  4. ऑफर क्लेम करण्यासाठी तुम्हाला कोड लिहावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमची ऑफर मिळेल.

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply