Take a fresh look at your lifestyle.

कोरोनाचे थैमान : आज कोरोना रूग्णांच्या संख्येत झाली मोठी वाढ; वाचा, राज्यातील प्रत्येक जिल्ह्याची परिस्थिती

पुणे :

Advertisement

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात ट्वीट करुन माहिती दिली आहे. आरोग्यमंत्र्यांनी ट्वीटमध्ये त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचं आणि लक्षणं आढळल्यास तत्काळ चाचणी करुन घेण्याचं आवाहनही केलं आहे.

Advertisement

कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा महाराष्ट्रात आपले पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. येथे लागोपाठ संक्रमितांची संख्या वाढत चालली आहे, ज्यामुळे उद्धव ठाकरे सरकारने सक्त आदेश दिले आहेत. 

Advertisement

महाराष्ट्राच्या 8 जिल्ह्यात अचानक कोरोना संक्रमितांच्या संख्येत वाढ दिसून आली आहे. राज्यात आज रोजी एकूण ४४,७६५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Advertisement

 राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील :-

Advertisement
मुंबई३१७३१०२९९८४८११४३७८६३५१६२
ठाणे२७४७६२२६३७३१५७७४३१५२२६
पालघर४८५२८४७१२५९३९१०४५४
रायगड६९८२५६७४९४१५९३७३६
रत्नागिरी११८८५११२५४४११२१८
सिंधुदुर्ग६५६०६१४२१७७२४१
पुणे३९८४०७३८१८११८०२०४८८५२८
सातारा५७७९५५५०४९१८३६९०१
सांगली५११३२४८८५९१७९०४८१
१०कोल्हापूर४९४२९४७५६११६७४१९१
११सोलापूर५७११९५४५८३१८३३४९६५४
१२नाशिक१२४७५४१२१४५७२०२९१२६७
१३अहमदनगर७३६९६७१६३११११९९४५
१४जळगाव५८५९५५६२१९१४९४२०८६२
१५नंदूरबार१००९०९५६९२१५३०५
१६धुळे१६४५४१५९२७३३७१८८
१७औरंगाबाद५०५७६४८३२९१२५५१४९७८
१८जालना१३९२११३३०५३७०२४५
१९बीड१८६५७१७७२०५५८३७३
२०लातूर२५१०१२३८७८६९५५२४
२१परभणी८१८८७६१३२९७११२६७
२२हिंगोली४५२२४२८६१००१३६
२३नांदेड२२७२१२१७०५६७९३३२
२४उस्मानाबाद१७८०६१७०१७५५९१६२१४
२५अमरावती२८६२९२३७४७४२५४४५५
२६अकोला१३३२७११७४६३७३१२०४
२७वाशिम७७५१७२८५१६१३०२
२८बुलढाणा१६२५७१४८००२५४११९८
२९यवतमाळ१६९४०१५५२७४६६९४३
३०नागपूर१४३३३७१३३८४१३४५९३८५९९९
३१वर्धा११८३२११०४७३०४१५४६६
३२भंडारा१३७४४१३२४२३१३१८८
३३गोंदिया१४४६९१४१९६१७३९४
३४चंद्रपूर२४४३९२३६६८४१०३५९
३५गडचिरोली८९२८८७५१९९७०
इतर राज्ये/ देश१४६८५५९
एकूण२०८७६३२१९८९९६३५१७१३११९१४४७६५

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply