धंदा करायचा किंवा पैसा कमवायचा म्हटलं की मोठमोठे उद्योजक एकच गोष्ट सांगतात, तुमचे कान आणि डोळे कायम उघडे ठेवा. जगभरात पैसे कमवण्याचे कितीतरी मार्ग आहेत. मात्र तुमच्या ते लक्षात आले पाहिजेत.
आयुष्यात पैसा नको असतो, असा माणूस शोधूनही सापडणार नाही. प्रत्येकाला पैसा हवाहवासा वाटत असतो. मात्र पैसे साचवण्यासाठी किंवा कमावण्यासाठी आपण काहीच वेगळा विचार करत नाहीत.
म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही भन्नाट अशा आयडिया सांगणार आहोत. ज्याचा वापर करून तुम्ही नक्कीच खात्रीशीर उत्पन्न कमवू शकता.
- आपण उत्साहाच्या भरात कधी कधी अनावश्यक गोष्टींचीही खरेदी करतो. गरजा ओळखून खरेदी करा.
- जर तुमच्याकडे योग्य नियोजन असेल तर थोड्या उत्पन्नातही मोठी गुंतवणूक होऊ शकते. अर्थात त्याचा फायदाही होतोच.
- आपली नोकरी/व्यवसाय याशिवाय जिथे तुमची उपस्थिती आवश्यक नसेल असा एखादा जोडव्यवसाय करा. किंवा जिथे घरातील पत्नी किंवा रिटायर्ड व्यक्ती वेळ देऊ शकते असाही व्यवसाय करू शकता.
- शेअर बाजारात तेजी-मंदीची चक्रे येतात. तुमच्या आर्थिक सल्लागाराशी विचारविनिमय करून वास्तविक परताव्याची अपेक्षा ठेवा.
- शेअर्स, म्युच्युअल फंड्स, पोस्ट, सोने अशा निरनिराळ्या साधनांमध्ये पैसे गुंतवा. सातत्याने निरनिराळ्या साधनांमध्ये पैसे गुंतवा.
- जे लवकर बचतीला सुरुवात करतात त्यांना पुढे आयुष्यात आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागण्याची शक्यताही कमीच असते.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- टोमॅटो बाजारभाव अपडेट : पुण्यात 1500 तर सोलापुरात 400; वाचा, संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : ज्वारीच्या दरातही सलग दुसर्या दिवशी घसरण; पहा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6400 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : तूर 7,050 च्या पार; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव
- बाजारभाव अपडेट : सलग 3 दिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण; वाचा, संपूर्ण राज्यातील ताजे मार्केट रेट