Take a fresh look at your lifestyle.

साबुदाणा खाण्याचे आरोग्यदायी फायदे; वाचून व्हाल आश्चर्यचकित

साबुदाणा हा उपवासाला खाण्याची गोष्ट आहे. असे आपल्यापैकी अनेकांना वाटत असेल मात्र उर्वरित महाराष्ट्रात साबुदाणा खिचडी ही दैनंदिन जीवनात कधीही खाल्ली जाते. साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे कुरुकुरित वडे आणि इतरही बरेच पदार्थ आपण उपवासाच्या नावाखाली चोपुन खातो. आपल्यापैकी अनेकांना साबुदाण्याचे फायदे माहिती नसतील. आज आम्ही आपल्याला साबुदाणा खाण्याचे आरोग्यदायी फायदे सांगणार आहोत :-

Advertisement
  1. साबुदाण्यामध्ये प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मसल्स विकसित होण्यास मदत होते.
  2. साबुदाण्यामध्ये असणारं पोटेशियम रक्त प्रवाह सुरळित ठेऊन, ते नियंत्रणात ठेवतो. त्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं.
  3. साबुदाणा पचनक्रिया ठिक करुन, गॅस, अपचन आणि इतर समस्यांमध्ये लाभदायक ठरु शकतो.
  4. साबुदाणामुळे उर्जा मिळते.
  5. साबुदाण्यामध्ये कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन-के भरपूर प्रमाणात असतं. जे शरीरातील हाडं मजबूत ठेवण्यासाठी आणि आवश्यक लवचिकतेसाठी फायदेशीर ठरु शकतं.

संपादन : संचिता कदम

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply