Take a fresh look at your lifestyle.

सोने खरेदीची सुवर्णसंधी : सोन्याच्या दरात झाली ‘एवढी’ घसरण; वाचा, काय आहेत ताजे दर

मुंबई :

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. आता तुम्हाला सोने खरेदी करण्याची संधी चालून आली आहे कारण सोन्याचे भाव थेट 46 हजाराच्या खाली गेले आहेत.

Advertisement

आपण सोने खरेदी करण्याची संधी शोधत असाल तर ही चांगली संधी असू शकते. कारण सराफा बाजारात 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 46,000 रुपयांवर आली आहे.

Advertisement

दिल्ली सराफा बाजारात शुद्ध सोन्याचे स्पॉट किंमत 320 रुपयांनी घसरून ​​46 हजार रुपयांच्या खाली म्हणजेच 45,867 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी झाली आहे. त्याचबरोबर चांदीची किंमत 28 रुपयांच्या वाढीसह 68,283 रुपये प्रति किलो नोंदवली गेली आहे.

Advertisement

यापूर्वी, शेवटच्या व्यापार सत्रात म्हणजेच 17 फेब्रुवारी रोजी सोन्याची किंमत दहा ग्रॅम 46,187 रुपये होती. तथापि, चांदी 68,255 रुपये प्रतिकिलोवर विकली गेली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये वाढ दिसून आली. सोन्याचा भाव प्रति औंस 1,780 डॉलर आणि चांदीचा भाव  27.16 डॉलर प्रति औंस होता.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply