Take a fresh look at your lifestyle.

पेट्रोल भडका : इंधनाच्या दरात आजही झाली ‘एवढी’; वाचा, काय आहेत ताजे दर

मुंबई : 

Advertisement

देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती याआधीचे इंधनदराचे सर्व विक्रम मोडत आहेत. राजस्थानच्या श्रीगंगा नगरमध्ये नॉर्मल पेट्रोल 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील काही शहरांमध्ये ते 99 रुपये प्रति लिटरच्या वर किंवा जवळपास आहे.

Advertisement

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असून एका वर्षाच्या आत पेट्रोल-डिझेलच्या किमतीत प्रतिलिटर 18 रुपयांनी वाढ झाली आहे. आज सलग अकराव्या दिवशीही पेट्रोल –डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.

Advertisement

मुंबईत पेट्रोलची किंमत 25 पैशांनी वाढलं असून ते 97 रुपयावर पोहचलं आहे तर दिल्लीत पेट्रोलची किंमत या 31 पैशानी वाढली असून ती 90 रुपये 19 पैशावर पोहचली आहे.

Advertisement

मुंबईत डिझेल 88 रुपये तर दिल्लीत 86.60 रुपयांवर पोहचलं आहे. या महिन्यात 13 व्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्याचं दिसून आलं आहे. दिल्लीत गेल्या दहा दिवसात पेट्रोल 3.24 रुपयांनी तर डिझेल 3.49 रुपयांनी वाढलं आहे.

Advertisement

असे आहेत इंधन कर :-

Advertisement

बेस प्राइस :-  29.34 रुपये प्रति लीटर
शिपिंग शुल्क :-  0.37 रुपये
एक्साइज ड्यूटी :-  32.98 रुपये प्रति लीटर
VAT:-  19.92 रुपये
डीलर का कमीशन :- 3.70 रुपये
प्राइस चार्ज टु डीलर्स :- 29.70 रुपये

Advertisement

डिझेल :-

Advertisement

बेस प्राइस :- 30.55 रुपये प्रति लीटर
शिपिंग शुल्क :- 0.34 रुपये
एक्साइज ड्यूटी :-  31.83 रुपये प्रति लीटर
VAT :-  11.22 रुपये
डीलर का कमीशन :- 2.54 रुपये
प्राइस चार्ज टु डीलर्स :- 30.89 रुपये

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply