Take a fresh look at your lifestyle.

IPL लिलाव : राजस्थानने ‘त्या’ची खरेदी केली 16.25 कोटींना..!

मुंबई :

Advertisement

इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात सर्वाधिक भावाने विकत घेतल्या गेलेल्या खेळाडूमध्ये आता ख्रिस मॉरिस याचे नाव आलेले आहे. त्याची खरेदी तब्बल 16.25 कोटी रुपयांना झाली आहे.

Advertisement

14 व्या सत्रासाठी बीसीसीआयच्या तयारी जोरात आहे. सीझन 13 नंतर फ्रँचायझी संघांनी काही खेळाडूंना रिप्लेस करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सर्व फ्रँचायझी संघात 61 खेळाडू रिक्त आहेत. आयपीएल 2021 चा लिलावास आजपासून चेन्नई येथे दुपारी तीन वाजता सुरुवात झाली. स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या वाहिन्यांवर थेट प्रसारित होत आहे. या लिलावात एकूण 292 खेळाडूंची बोली लावली जाईल.

Advertisement

ही स्पर्धा एप्रिलच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या आठवड्यात सुरू होईल. दरम्यान, सध्या या आयपीएलमध्ये ग्लेन मॅक्सवेलला रॉयल चैलेंजर्स बैंगलोर यांनी 14.25 कोटीला, तर ख्रिस मॉरिसला राजस्थान संघाने 16.25 कोटी रुपयांना खरेदी केले आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील  

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply