Take a fresh look at your lifestyle.

एकनाथ खडसे भूखंड घोटाळा प्रकरण : फडणवीसांचीही चौकशी, वाचा संपूर्ण विषय थोडक्यात

मुंबई :

Advertisement

भाजपला राम राम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश करणारे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यापुढील संकटे अजूनही संपलेली नाहीत. भूखंड घोटाळा प्रकरणामुळे आता खडसे यांची डोकेदुखी अजूनच वाढणार आहे.

Advertisement

आताच हाती आलेल्या माहितीनुसार, तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी करावी, अशी मागणी अंजली दमानिया यांनी वकील अॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत न्यायालयात लेखी मागणी केली आहे.

Advertisement

एकनाथ खडसे यांच्या बैठकीतील सगळे पुरावे- मिनिट्स ऑफ मीटिंग रद्द करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. तर, कोणत्या नियमाच्या आधारे मिनिट्स ऑफ मिटिंग रद्द केले जाऊ शकतात?, असा सवालही दमानिया यांनी केला आहे. 

Advertisement

असा आहे खडसेंचे स्पष्टीकरण :- माझ्या बायकोने भोसरी या ठिकाणी एक भूखंड खरेदी केला आहे. त्याबाबत ही नोटीस दिली आहे. त्या यापूर्वी चार वेळा चौकशी झाली आहे. ही पाचव्यांदा चौकशी होत आहे. हा व्यवहार रेडी रेकनरच्या दरानुसार पाच कोटींचा आहे. ती चौकशी करण्याचा ईडीला अधिकार आहे. त्यामुळे ईडीला सहकार्य करु. मी जास्त काही बोलणार नाही. जे काही आहे ते नंतर बोलेन.     

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply