Take a fresh look at your lifestyle.

महागाईचा भडका: आजही पेट्रोल-डिझेलच्या दरात ‘एवढी’ वाढ; वाचा, राज्याच्या प्रत्येक शहरातील दर

पुणे :

Advertisement

महागाईने सर्वसामान्यांना नको नको केले आहे. आर्थिक संकट हटायचे नाव घेत नाहीये आणि दुसऱ्या बाजूला लॉकडाऊन सुरु झाल्यापासून दिवसेंदिवस पेट्रोलच्या दरात वाढ होत आहे. 

Advertisement

आता पेट्रोल चक्क शंभरीपार गेलेले आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ केली. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोलमध्ये ३२ पैसे आणि डिझेल किंमतीत 34 पैशांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर देशाच्या राजधानीत पेट्रोल प्रतिलिटर 89.88 रुपये तर डिझेल 80.27 रुपये प्रतिलिटर करण्यात आले आहे. 

Advertisement

असे आहेत राज्यातील पेट्रोलचे दर :-

Advertisement
अहमदनगर₹ 96.23 (-0.04)₹ 96.27
अकोला₹ 95.87 (0.16)₹ 95.71
अमरावती₹ 96.69 (0.19)₹ 96.50
औरंगाबाद₹ 96.65 (0.58)₹ 96.07
भंडारा₹ 96.70 (0.43)₹ 96.27
बीड₹ 97.32 (0.45)₹ 96.87
बुलढाणा₹ 96.63 (0.58)₹ 96.05
चंद्रपूर₹ 96.59 (0.03)₹ 96.56
धुळे₹ 96.37 (0.2)₹ 96.17
गडचिरोली₹ 96.49 (-0.3)₹ 96.79
गोंदिया₹ 97.30 (0.4)₹ 96.90
ग्रेटर मुंबई₹ 96.05 (0.3)₹ 95.75
हिंगोली₹ 96.88 (0.24)₹ 96.64
जळगाव₹ 97.38 (0.91)₹ 96.47
जालना₹ 97.32 (0.6)₹ 96.72
कोल्हापूर₹ 96.17 (0.28)₹ 95.89
लातूर₹ 97.11 (0.49)₹ 96.62
मुंबई₹ 96 (0.25)₹ 95.75
नागपूर₹ 96.50 (0.91)₹ 95.59
नांदेड₹ 97.65 (-0.17)₹ 97.82
नंदुरबार₹ 96.75 (0.33)₹ 96.42
नाशिक₹ 96.42 (0.57)₹ 95.85
उस्मानाबाद₹ 96.62 (0.43)₹ 96.19
पालघर₹ 96.22 (0.6)₹ 95.62
परभणी₹ 98.09 (-0.16)₹ 98.25
पुणे₹ 95.89 (-0.01)₹ 95.90
रायगड₹ 96.84 (1.42)₹ 95.42
रत्नागिरी₹ 97.25 (-0.04)₹ 97.29
सांगली₹ 96.07 (0.38)₹ 95.69
सातारा₹ 96.64 (0.4)₹ 96.24
सिंधुदुर्ग₹ 97.14 (0.28)₹ 96.86
सोलापूर₹ 96.37 (0.33)₹ 96.04
ठाणे₹ 95.86 (0.39)₹ 95.47
वर्धा₹ 96.40 (0.38)₹ 96.02
वाशिम₹ 96.65 (0.53)₹ 96.12
यवतमाळ₹ 97.06 (0.03)₹ 97.03

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply