Take a fresh look at your lifestyle.

आता अवघ्या ६९ रुपयात मिळवा सिलेंडर; वाचवा थेट ७०० रुपये; वाचा, कसा घ्यायचा लाभ

पुणे :

Advertisement

सध्या महागाईने नको नको केले असताना गॅसचे दर वाढले आणि सर्वसामान्य लोकांच्या अडचणीत अजूनच वाढ झाली. आता एवढ्या महागाईतही आम्ही तुम्हाला पैसे वाचविण्याची एक भन्नाट ऑफर सांगणार आहोत.

Advertisement

पहिल्यांदा २५ रुपये आणि नंतर ५० रुपयांनी दर वाढले आहेत. मात्र आता ७६९ रुपयांना मिळणारा सिलेंडर तुम्ही केवळ ६९ रुपयांना खरेदी करू शकणार आहात. पेटीएमवरून एलपीजी सिलेंडर बुक केल्यास तुम्ही ७०० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवू शकता.

Advertisement

या ऑफरला मात्र एक अट आहे. २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत तुम्ही ही ऑफर मिळवू शकता.

Advertisement

अशी मिळवा ऑफर :-

Advertisement

– या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुमच्या फोनमध्ये पेटीएम अॅप नसल्यास ते अॅप डाऊनलोड करून घ्या.
– त्यानंतर फोनमध्ये हे अॅप ओपन करा
– त्यानंतर recharge and pay bills या पर्यायावर जा
– आता book a cylinder हा पर्याय निवडा
– त्यातून तुमच्या गॅस पुरवठादार कंपनीचा पर्याय निवडा
– त्यानंतर रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक किंवा आपल्या एलपीजी आयडीची नोंद करा
– त्यानंतर तुमचा पेमेंट ऑप्शन दिसेल
– आता पेमेंट करण्यापूर्वी पहिल्या ऑफरवर ‘FIRSTLPG’ हा प्रोमो कोट टाका

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply