Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो… बँकिंग क्षेत्रातील ‘ती’ ठरली सर्वात मोठी चूक; ‘या’ बँकेला लागला तब्बल 3650 कोटींचा चुना

मुंबई :

Advertisement

बँकिंग क्षेत्राचे व्यवहार फार सांभाळून करावे, असं जुनी-जाणती माणसे म्हणत आलेली आहेत. सर्वसामान्य माणसांकडून अनेकदा बँक निगडीत व्यवहार करताना चुका होतात.

Advertisement

एखादा शून्य लागल्याने कधी जास्तीचे पैसे जातात तर एखादा आकडा चुकल्याने थेट दुसर्‍याच माणसाला पैसे जातात. मात्र आता चक्क बँकेकडूनच मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे.

Advertisement

बँकिंग क्षेत्राच्या इतिहासात ही सर्वात मोठी चूक समजली जात आहे. सिटी बँककडून ही चूक झाली असून ठरलेल्या रकमेपेक्षा तब्बल 500 मिलियन डॉलर म्हणजेच तब्बल 3650 कोटी रुपये जास्तीचे ट्रान्सफर झाले आहेत. सध्या हे प्रकरण खूप चर्चेत असून आता हा विषय थेट अमेरिकेच्या कोर्टात आहे.

Advertisement

अशी घडली घटना :

Advertisement

ऑगस्ट 2016 मध्ये सिटी बँकेने कॉस्मेटिक कंपनी रेवलॉनला 1.8 मिलियन डॉलरचं कर्ज दिलं होतं. पण एका बँकिंक सॉफ्टवेअरच्या एररमुळे 500 मिलियन डॉलर रक्कम जास्तीची कंपनीला ट्रान्सफर झाली. सॉफ्टवेअर जुना झाल्यामुळे असं झाल्याचं स्पष्टीकरण बँकेकडून देण्यात आलं आहे. पण या रक्कमेला परत करण्यासाठी रेवलॉन कंपनी तयार नाही.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply