Take a fresh look at your lifestyle.

‘म्हणून’ सेट मॅक्सवर सतत दाखवला जातो सूर्यवंशम चित्रपट; वाचा, यामागची रंजक गोष्ट

21 मे 1999 ही ती तारीख आहे, ज्या दिवशी अमिताभ बच्चन यांचा सूर्यवंशम हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. रिलीज होऊन तब्बल 20 वर्षे झाली आहेत, परंतु वर्षातून किमान 200 वेळा हा चित्रपट सोनीच्या सेट मॅक्स चॅनेलवर दाखवला गेला आहे.

Advertisement

पण असं का?

Advertisement

दूसरा कुठलाच चॅनल सूर्यवंशम हा चित्रपट दाखवत नाही आणि सेट मॅक्स चॅनेल सूर्यवंशम दाखवल्याशिवाय राहात नाही. 

Advertisement

हिंदी सिनेमे पाहणार्‍या लोकांना आजवर पडलेल्या या जागतिक कोड्याचे उत्तर आम्ही देणार आहोत. आज तुम्हाला लक्षात येईल की, कुठल्याही निर्णयाचे फायदे-तोटे हे काळ ठरवत असतो. म्हणजे एकेकाळी सोनीच्या सेट मॅक्स या चॅनेलने सूर्यवंशम या चित्रपटाचे 100 वर्षाचे सैटेलाइट राइट्स विकत घेतलेले आहेत.

Advertisement

हा सिनेमा आजवर एवढ्या वेळेस दाखवला गेला आहे की, हीरा ठाकूर, भानु प्रताप, राधा वगैरे, वगैरे. सूर्यवंशमचे प्रत्येक पात्र आतापर्यंत प्रेक्षकांना पाठ झालेले असेल, तेही डायलॉगसह.

Advertisement

अनेकदा लोकांना असेही वाटते की, दर दिवसाला सेट मॅक्सवले लोकांना त्रास देण्यासाठी हा चित्रपट दाखवत असतात. टीव्हीवर वारंवार दाखवल्या जाणारा चित्रपट म्हणून सूर्यवंशमने मोठा विक्रम नोंदविला आहे.

Advertisement

सेट मॅक्सच्या मार्केटींग हेड वैशाली शर्मा यांनी यांनी सांगितले की, सोनी टीव्ही हा चॅनल आणि सूर्यवंशम हा चित्रपट एकाच वर्षी रिलीज झाले होते.

Advertisement

म्हणूनच सोनी टीव्हीने संपूर्ण 100 वर्षे सूर्यवंशमचे सैटेलाइट राइट्स विकत घेतले. म्हणून, हा चित्रपट पुन्हा पुन्हा सोनीच्या सेट मॅक्सवर दाखवला जातो.

Advertisement

आता आम्ही तुम्हाला हे जागतिक कोडे सोडवण्यात मदत केली आहे, तुम्हीही हे शेअर करा. आणि इतरांनाही हे कळू द्या की, सूर्यवंशम सेट मॅक्सवर सतत का दाखवली जाते.  

Advertisement

Advertisement

Leave a Reply