Take a fresh look at your lifestyle.

IMP INFO : मोदी न राज्य सरकार मालामाल; ‘हे’ आहे पेट्रोल-डीझेलचे नेमके गणित

अहमदनगर / पुणे :

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सध्या पेट्रोल, डीझेल आणि एकूण इंधन दरवाढ जोमात आहे. करोना आणि केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांनी अर्थव्यवस्थेची पुरती वाट लागलेली असतानाही इंधन दरवाढ जोमात आहे. त्यावर बीबीसी हिंदी यांनी माहिती देणारी एक इमेज शेअर केली आहे.

Advertisement

पेट्रोल व डीझेल याच्या भावाचे आणि त्यावरील कराचे नेमके गणित असे :

Advertisement
विवरणपेट्रोल (रुपये)डीझेल (रुपये)
मूळ किंमत31.8233.46
भाडे आणि इतर खर्च0.280.25
एक्साईज ड्युटी (केंद्र सरकार)32.9031.80
VAT (राज्य सरकार)20.6111.68
डीलर कमिशन3.682.51
ग्राहक किंमत89.2979.70
अधिक इतर करराज्य + केंद्रराज्य + केंद्र

एकूणच देशभरात नागरिकांचे खिसे मोकळे करून केंद्र आणि राज्य सरकार जोमात पैसे कमावत असल्याचे याद्वारे स्पष्ट होत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कर लावूनही देशहित आणि विकास होईल या अपेक्षेने सामान्य जनता शांत आहे. मात्र, त्याचवेळी अर्थव्यवस्था रसातळाला जात असल्याने अनेकांनी यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement

BBC News Hindi on Twitter: “ये सही है कि तेल की वैश्विक कीमतों में कुछ गरमी आ रही है, लेकिन इतनी भी नहीं जितना भारत में पेट्रोल, डीज़ल के मौजूदा दाम दिख रहे हैं. क्या है आपकी राय? https://t.co/mCloIkxswV” / Twitter

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply