Take a fresh look at your lifestyle.

टॉप 5 टू व्हीलर कंपन्यांचा अहवाल जाहीर; वाचा, कोणती दिग्गज कंपनी आहे अव्वल स्थानी तर बजाज आहे ‘त्या’ क्रमांकावर

पुणे :

Advertisement

सध्या ऑटो क्षेत्रात विविध कंपन्या जोरदार कामगिरी करत आहेत, अशातच टॉप 5 टू व्हीलर कंपन्यांची अहवाल समोर आला आहे. भारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या टू-व्हीलर ब्रॅन्ड्सच्या कंपन्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

Advertisement

जाहीर झालेल्या यादीनुसार, हीरो मोटोकॉर्पने सर्वात जास्त गाड्या विकत अव्वल स्थान मिळवले आहे. तर त्याखालोखाल विक्री करत होंडा दुसर्‍या स्थानी आहे. टीव्हीएसनेही पहिल्या तिंघांमध्ये येत तिसर्‍या क्रमांकावर स्थान मिळवले आहे.

Advertisement

दुचाकी विक्रीच्या बाबतीत बजाज ऑटो ही कंपनी देशात चौथ्या क्रमांकावर आहे. एकूण विक्रीच्या बाबतीत चेन्नईस्थित दुचाकी उत्पादक कंपनी रॉयल एनफील्ड पाचव्या स्थानावर आहे.

Advertisement

सुझुकी कंपनी देशात सहाव्या क्रमांकावर आहे, तर यामाहा सातव्या, Piaggio आठव्या, कावासाकी 9 व्या आणि ट्रायम्फ दहाव्या क्रमांकावर आहे. 

Advertisement

अशी आहे विक्रीची आकडेवारी :-

Advertisement
  1. हिरो मोटोकॉर्प – 4.67 लाख 
  2. होंडा – 3.74 लाख
  3. टीव्हीएस – 2.05 लाख 
  4. बजाज ऑटो – 1.57 लाख

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply