Take a fresh look at your lifestyle.

गारपिटीचा अंदाज; द्राक्ष उत्पादकांमध्ये चिंता, पहा हवामान अंदाज

नाशिक / पुणे :

Advertisement

द्राक्ष हंगाम बहारात आला असतानाच राज्यभरात गारपीट होण्याचा अंदाज आलेला आहे. गारपिट झाली तर मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागणार आहे.  त्यामुळे उत्पादक चिंतेत आहेत.

Advertisement

नाशिक, सांगली, पुणे व अहमदनगर या भागात बहुतांश द्राक्षांमध्ये साखर उतरलेली असून पावसामुळे त्यांना तडे जाण्याची शक्यता आहे. नाशिक, चांदवड, निफाड, दिंडोरी, सिन्नर तालुक्यातील उत्पादक चिंतेमध्ये आहेत.

Advertisement

दक्षिण द्वीपकल्पात नैऋत्येकडील वारे आणि बंगालच्या उपसागरातून येणारे बाष्प तसेच वातावरणातील गारव्यामुळे हवेची वरची बाजू वेगाने बर्फात रुपांतरि होत आहे. घर्षणाने याचे द्रवीकरण होत असल्याने राज्यात १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply