वाटाण्यासारख्या दिसणार्या या मिर्चीची किंमत आहे लाखोंमध्ये; वाचा, या मिर्चीची भन्नाट खासीयत
पुणे :
तिखट मिरच्यांबद्दल आपण आजवर बरेच काही ऐकले असेलच. लाल आणि हिरव्या मिरच्यांच्या पलीकडे आपल्याला फार माहिती नसते. एवढेच काय तर आपल्यापैकी अनेकांना मिरचीचे भावही माहिती नसतील?
आजवर तुम्ही मिरचीच्या किमतीकडे फार लक्ष दिलेले नसेल, मात्र हा लेख वाचल्यावर तुम्ही मिरचीच्या किमतीकडे नक्कीच लक्ष द्याल. आज आम्ही तुम्हाला अशा मिरचीविषयी सांगणार आहोत. जी जगातील सर्वात महाग मिरची म्हणून ओळखली जाते.
या मिर्चीला ‘Mothers of All Chiles’ (सगळ्या तिखटाची आई) असे म्हटले जाते. ही मिर्ची ही मिरची उत्तरी पेरूच्या जंगलात वाढते. या मिर्चीविषयी आजवर सामान्य लोकांना फारसे माहिती नाही.
या मिरचीची एक किलो किंमत 25 लाख 45 हजार रुपये आहे. पहिल्या दृष्टीक्षेपात ही मिरची वाटाणा सारखी दिसेल. याला जंगली मिरची म्हणूनही ओळखले जाते.
या मिरचीची किंमत इतकी जास्त असण्याचे मुख्य कारण म्हणजे ही चवीला सालसा आणि सॉससारखी लागते. या मिरचीचा तिखटपणा इतर मिरच्यांपेक्षा अगदी वेगळा आहे. या मिरचीची पावडर बर्याच प्रकारच्या पदार्थांमध्ये वापरली जाते.
ही मिरची पेरू हा भाग सोडता इतर कोठेही आजवर आढळलेली नाही. या मिरचीचे बियाणे देखील खूप अनमोल आहे. ही एक दुर्मिळ मिरची आहे.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- तब्बल ‘एवढे’ व्यापारी देणार भारत बंदची हाक; वाचा, काय असणार सुरू आणि कशाला असेल टाळे
- महिला व बालकल्याणाकरिता ‘एवढा’ निधी ठेवण्यात येणार राखीव; पहा, कशी असणार तरतूद
- अभिनेता ऋतिक रोशन अडचणीत; ‘त्याप्रकरणी’ मुंबई क्राईम ब्रांचने धाडले समन्स
- शक्तीप्रदर्शनानंतर फुटला कोविड बॉम्ब; पोहरादेवी महंतांसह आठजण करोनाबाधित
- मोदी तर ‘त्यांच्यापेक्षा’ महान, छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर ‘तेव्हा’ झालाच होता; शिवसेनेने भाजपला करून दिली आठवण