Take a fresh look at your lifestyle.

‘या’ कृषीमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य; शेतकरी घरी असते तरी मेलेच असते ना…

दिल्ली :

Advertisement

गेल्या अडीच महिन्यांपासून कृषी कायद्यांविरोधात आक्रमक झालेले शेतकरी थंडीत आंदोलन करत आहेत. आतापर्यंत सरकारविरोधात असणार्‍या या लढाईत 200 पेक्षा अधिक शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत.

Advertisement

कोडग्या भाजप सरकारने या कृषी कायद्यांवर कोणताही तोडगा काढलेला नाही. एवढेच नाही तर शेतकरी खलीस्तानवादी, खोटे शेतकरी असे म्हणून अनेक भाजप नेत्यांनी शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचे प्रयत्न केले.

Advertisement

आता तर चक्क संघर्षात धारातिर्थी पाडलेल्या शेतकर्‍यांबाबत हरयाणाच्या कृषिमंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.  ‘दिल्लीतील शेतकरी आंदोलनात आतापर्यंत झालेल्या शेतकऱ्यांचा मृत्यू हा त्यांच्या इच्छेनुसारच झाला आहे, असं हीन दर्जाचं वक्तव्य करत शेतकरी त्यांच्या घरी असते तरी ते मेलेच असते ना’, असे त्यांनी म्हटले आहे.       

Advertisement

दलाल यांनी शेतकरी आंदोलनावर अपमानजनक टिप्पणी केल्यानंतर देशभरातील शेतकरी नेत्यांनी तसंच चळवळीतील प्रमुख नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. सर्वत्र निषेधाचा सूर निघाल्याने माझ्या म्हणण्याचा विपर्यास केला गेला, असं म्हणत दलाल यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply