Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. फ़क़्त दहा दिवसात 75, तर दोन महिन्यात 175 ची वाढ; पहा मोदी सरकारची कमाल..!

दिल्ली :

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आपण सर्व समाजिक घटकांच्या हितासाठी काम करीत असल्याचे वेळोवेळी म्हटले आहे. त्यासाठी त्यांनी सामाजिक उन्नतीच्या योजनाही राबवल्या आहेत. मात्र, त्याचवेळी देशावरील करबोजा वाढवण्यात या सरकारने मोठी आघाडी राखली आहे.

Advertisement

Delhi Congress on Twitter: “मोदी सरकार नहीं महंगी सरकार है, आम जन पर महंगाई का प्रहार है। https://t.co/GughOlFTmr” / Twitter

Advertisement

त्याकडेच लक्ष वेधण्याचे काम दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीने केले आहे. त्यांनी ट्विटरवर एक इमेज शेअर केली आहे. त्यात ‘मोदी सरकार = महंगाई की मार’ असे म्हटलेले आहे. इंधन दरवाढ हा सध्या कळीचा मुद्दा आहे. जगभरात पेट्रोलिअम पदार्थांचे भाव कमी असताना देशात मात्र, रोज नवनवे उच्चांक प्रस्थापित होत आहेत.

Advertisement

याच महागाईच्या मुद्द्यावर मोदी सरकारला अडचणीत आणण्यासाठी काँग्रेस सोशल मिडीयामध्ये ट्रेंड चालवत आहे. आजही दिल्ली काँग्रेस कमिटीने इमेजमध्ये लक्ष वेधले आहे. ज्यानुसार फ़क़्त दहा दिवसात 75, तर दोन महिन्यात 175 रुपये इतकी वाढ फ़क़्त गॅस सिलेंडरमध्ये झालेली आहे.

Advertisement

यां महागाईमुळे सामान्य माणूस पिचला आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासह घरगुती गॅस सिलेंडरचे भाव कमी करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply