Take a fresh look at your lifestyle.

पुजा चव्हाण प्रकरण : अखेर मंत्री संजय राठोड यांनी केली ‘ती’ तयारी; वाचा, काय आहे विषय

बीड :  

Advertisement

सध्या पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणाला राजकीय वळण लाभलं आहे. यावरुन राज्याच्या राजकाणातही खळबळ माजली आहे. पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर ज्या ऑडिओ क्लिप सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत. 

Advertisement

अशातच गेल्या काही दिवसांपासून माध्यमांना बगल देणार्‍या मंत्री संजय राठोड यांनी अखेर माध्यमांना सामोरे जाण्याची तयारी दाखवली आहे. पुजाच्या आत्महत्येपासून मंत्री संजय राठोड हे मुंबईत होते.

Advertisement

या प्रकरणानंतर त्यांनी कोणत्याही माध्यमाशी संपर्क केला नाही. ते कोणत्याच माध्यमाला सामोरे गेलेले नाहीत. दरम्यान भाजप नेत्यांनी या प्रकारणावरुन महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे.

Advertisement

अनेकांनी मंत्री संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Advertisement

मात्र अद्यापही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्य समोर आल्याशिवाय कोणतीही कारवाई होणार नसल्याचे सांगितले आहे. या प्रकरणाच्या काही ऑडिओ क्लिप्स सध्या व्हायरल होत आहे.

Advertisement

प्रकरणात ऑडिओ क्लीप हे महत्त्वपूर्ण पुरावे मानले जात आहे.  या क्लीप नेमक्या कशा बाहेर आल्या याबाबत विचारणा केली जात आहे. ज्या दिवशी ही घटना घडली त्यावेळीच भाजपच्या एका स्थानिक कार्यकर्त्याने अरूण राठोडकडून या ऑडिओ क्लीप काढून घेतल्याचं समोर येत आहे. तसेच त्याचवेळी त्यांच्या फोटो आयडीचे फोटो काढून घेतल्याचं सांगितलं जात आहे.    

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply