Take a fresh look at your lifestyle.

म्हणून कांदा उत्पादकांना बसला झटका; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रातील मार्केट रेट

पुणे :  

Advertisement

पुढच्या 2-3 आठवड्यांमध्ये नवीन कांदा बाजारात येणार आहे. त्यामुळे कांद्याचे दर कमी होण्याची शक्यता सांगितली जात होती. आता त्याचा परिणाम दिसू लागला आहे.

Advertisement

सोलापूर, मंगळवेढा आणि काही इतर ठिकाणी 2-3 दिवसांपूर्वी कांद्याला चांगला भाव मिळत होता. तिथे कांद्याची आवक वाढली आहे, परिणामी दर कमी झालेले आहेत.         

Advertisement

सोमवारी, दि. 15 फेब्रुवारी रोजीचे महाराष्ट्रातील भाव असे:-

Advertisement

(आकडेवारी रुपये/क्विंटल यानुसार)  

Advertisement
शेतमालकमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
कोल्हापूर150045003200
औरंगाबाद100035002250
मुंबई – कांदा बटाटा मार्केट350041003800
श्रीरामपूर120039002550
सातारा200040003000
मंगळवेढा123042003600
मोर्शी102024001900
कराड400045004500
सोलापूर20046002700
येवला100036003150
येवला -आंदरसूल100036113100
धुळे75038003300
लासलगाव150037403400
लासलगाव – निफाड160037503251
जळगाव150032502500
मालेगाव-मुंगसे150035803250
राहूरी -वांभोरी70042003200
संगमनेर50042112355
चांदवड90038013400
मनमाड90034003100
सटाणा150035503150
नेवासा -घोडेगाव100040003000
पिंपळगाव(ब) – सायखेडा150036843150
इंदापूर200045003200
य़ावल79014501030
वैजापूर50041003100
देवळा100037903300
राहता90042003050
उमराणे120038003500
अमरावती- फळ आणि भाजीपाला180023002050
सांगली -फळे भाजीपाला150042002850
पुणे150040002750
पुणे -पिंपरी360038003700
पुणे-मोशी140035002450
वाई200042003100
नाशिक225040003100
पिंपळगाव बसवंत70039153551
कळवण200039503500

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply