Take a fresh look at your lifestyle.

राकेश टिकैत आक्रमक; मोदी सरकारला दिला ‘तो’ गंभीर इशारा

दिल्ली :

Advertisement

कृषी कायद्यांविरोधात आंदोलनाला सुरू होऊन तब्बल अडीच महिना झाला असून अद्यापही कोडग्या मोदी सरकारने कृषी कायद्यांसबंधित काहीही ठोस निर्णय घेतलेला नाही.  

Advertisement

आता शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक होताना दिसत आहेत. अशातच  भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी मोदी सरकारला गंभीर इशारा दिला आहे.

Advertisement

मोदी सरकारने आमचे डोके जास्त फिरवू नये. देशातील शेतकरी आणि जवानांनी केवळ कायदे रद्द करायला सांगितले आहे. सत्तेमधून बाहेर पडायला नाही, असे म्हणत टिकैत यांनी थेट मोदी सरकारला इशारा दिला आहे.

Advertisement

यावेळी ते करनाल येथे आयोजित करण्यात आलेल्या किसान महापंचायतमध्ये बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, दिल्लीतील लाल किल्ल्यावर हिंसाचार घडवून केंद्र सरकारने द्वेष पसरवण्याचे काम केले आहे, असा आरोप टिकैत यांनी केला आहे. जोपर्यंत कृषी कायदे मागे घेतले जात नाही, आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत शेतकरी शांत बसणार नाहीत.

Advertisement

पंच आणि मंचविषयी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, सरकारी अधिकाऱ्यांनी भ्रमात राहू नये. त्यांनी गाझीपूर सीमेवर सांगितले असले, तरी सिंघू सीमेवरच कार्यालय असेल. मंच आणि पंच वेगळे राहणार नाहीत.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply