Take a fresh look at your lifestyle.

आता स्कॉर्पियो येणार स्वस्तात; वाचा, दमदार फीचर्स आणि किंमत

पुणे :

Advertisement

आजही स्कॉर्पियोतून उतरनारा एखादा किरकोळ माणूसही दमदार वाटतो कारण त्याला करणीभूत असते ती स्कॉर्पियोची आपल्या मनात बसलेली इमेज. गेल्या काही वर्षात स्कॉर्पियो मध्यमवर्गीयांच्या घरातही आली.

Advertisement

स्कॉर्पियो ही गेल्या कित्येक दशकांपासून स्कॉर्पियो भारतीयांच्या मनात बसलेली आहे. मात्र स्कॉर्पियो ही महाग असल्याने अनेक लोक तिचे स्वप्न पाहणेही सोडून देतात.

Advertisement

मात्र आता तुमचे स्वप्न साकार होणार आहे.  स्कॉर्पियो एसयूव्ही सेगमेंटमध्ये कंपनीची सर्वात प्रसिद्ध कारपैकी एक कार आहे. भारतात या गाडीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.

Advertisement

आता स्कॉर्पियो ही स्वस्तात येणार असल्याचे कंपनीच्या वेबसाईटवर सांगितले आहे. स्कॉर्पियोचे न्यू जनरेशन मॉडल घेऊन येण्याआधी कंपनी नवीन एन्ट्री लेवल एस ३ प्लस व्हेरियंट आणणार आहे. 

Advertisement

S3+ वेरियंट ची किंमतीवरून कंपनीने अधिकृतपणे पडदा उटवला नाही. परंतु, असे मानले जात आहे की, हे मॉडल १२ लाख रुपयांच्या किंमतीच्या जवळपास लाँच केले जाऊ शकते. या लाइनअपमध्ये हे सर्वात स्वस्त मॉडल असणार आहे. 

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply