बाजारभाव अपडेट : पुणे बाजारात भेंडी, टोमॅटो, काकडीसह फ्लॉवरलाही मिळाला दमदार भाव; वाचा, पुण्याच्या मार्केटमधील सर्वच भाज्यांचे दर
पुणे :
मागणी वाढल्याने भेंडी, टोमॅटो, काकडी, फ्लॉवरच्या दरात वाढ झालेली आहे. या सर्वच भाज्यांच्या दरात जवळपास दहा ते वीस टक्क्यांनी भाववाढ झाली आहे.
दहा किलोप्रमाने सर्वच भाज्यांचे भाव :-
कांदा : 250-400
बटाटा : 100-140
लसूण : 400-800
आले : सातारी 100-200
भेंडी : 300-400
गवार : 400-500
टोमॅटो : 100-140
दोडका : 250-300
हिरवी मिरची : 250-450
दुधी भोपळा: 80-120
चवळी : 200- 250
काकडी : 180-250
कारली हिरवी 250-300
पांढरी 200-220
पापडी : 250-300
पडवळ: 180-200
प्लॉवर: 100-140
कोबी : 50-60
वांगी : 150-200
डिंगरी : 200-250
ढोबळी मिरची: 150-200,
शेवगा : 400-450
गाजर 120-150
वालवर 300-350
बीट : 60-80
घेवडा : 400-450
घोसावळे : 150-200
भुईमूग शेंग : 400-500
मटार: स्थानिक: 250, परराज्य 200-230
पावटा : 300-400
तांबडा भोपळा : 60-100
सुरण: 180-200
नारळ : शेकडा 1000-1600
मका कणीस : 60-120.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- बाजारभाव अपडेट : कांद्याच्या भावात घसरण; वाचा, राज्यात कुठे, किती मिळतोय दर
- मार्केट अपडेट : ज्वारीच्या भावात घसरण; वाचा, राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6400 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : तूर 7,300 च्या पार; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव
- बाजारभाव अपडेट : पुण्यात द्राक्षाला 9000 भाव; वाचा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट